gtag('js', new Date());
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६ (Devarshi Narad Journalism Awards 2026)
पुणे(प्रतिनिधी)--विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी देण्यात येणारे 'आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६' जाहीर झाले आहेत. यंदा 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना 'ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार', तर 'सकाळ'चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि 'प्रभात'च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना 'आश्वासक पत्रकारिता पुरस्कार' जाहीर झाला आहे. तसेच सोशल मीडियाच्या...
Underwater Domain Awareness framework India
पुणे(प्रतिनिधी)-: ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’  ही संकल्पना केवळ सुरक्षा आणि देखरेखीच्या चौकटीपुरती मर्यादित न राहता सागरी पर्यावरण, जलवाहतुकीची सुरक्षितता, सागरी संसाधनांचा शाश्वत वापर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण यांचा समावेश असलेल्या व्यापक स्वरूपात विकसित होणे आवश्यक आहे, असे भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी सांगितले. यावेळी मेरीटाइम रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. (कमांडर) अर्नब दास उपस्थित होते.पुण्यातील मरिटाइम...
RBI uniform interest rate system
पुणे(प्रतिनिधी)--बँकांमध्ये वेगवेगळ्या ग्राहकांना किंवा संस्थांना पायघड्या घालत वेगवेगळ्या दराने व्याज देण्याच्या मनमानी कारभाराला आता पूर्णपणे लगाम बसणार आहे. बँकेत ठेवण्यात येणाऱ्या ठेवींवरील व्याजदरात आता कोणताही भेदभाव करता येणार नसून सर्व ग्राहकांसाठी समान न्याय लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यासंदर्भात अत्यंत कडक पाऊल उचलले असून, येत्या १ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व प्रकारच्या बँकांसाठी 'समान व्याजदर प्रणाली' लागू...
नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित-अर्थव्यवस्था आणि भारताची सांस्कृतिक ताकद अशा सात क्षेत्रांवर भर देणारी ‘शक्तीची सप्तधारा’ ही संकल्पना त्यांनी जाहीर केली. भारताने आता मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्या स्वप्नांना वेगाने पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचे मोदी यांनी स्पष्ट...
आरोग्य सेवा प्रशासन एमबीए पुणे
पुणे(प्रतिनिधी)-- भारतातील आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. ज्यामुळे लाखो नोकर्‍या निर्माण होत आहेत. २०३० पर्यंत याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. हाच धागा पकडून मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ पाठ्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या पाठ्यक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र-शिक्षण...
नक्षलवाद निर्मूलन आणि विकास
पुणे(प्रतिनिधी)- नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयित प्रयत्नांचे मोठे योगदान राहिले आहे. सुरक्षा कारवायांसोबतच विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याणाच्या योजनांमुळे नक्षलग्रस्त भागातील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे, असे मत नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.पुणे संवादतर्फे ‘नक्षलिझम : ए वॉर विदिन’ या परिसंवादाचे आयोजन एस. पी. कॉलेजच्या काकासाहेब चितळे सभागृहात करण्यात...