gtag('js', new Date());
का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर?काय म्हणाले नगरसेवक?पुणे— राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावातील स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु कधी कधी त्यांचे हे बोलणे फटकळपणाचे अनेकांना वाटते आणि त्यामुळे अनेकजण दुखावलेही जातात. असाच प्रकार आज पुण्यामध्ये घडला. फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून पिंपरी-चिंचवड  महानगर पालिकेचे मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर...
अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?https://news24pune.com/?p=927पुणे--कोरोनाचे वाढत्या संकटामुळे कोरोनावर कधी लस येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध लस बनविण्यासाठी जग प्रसिद्ध असलेली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या मदतीने सर्वात आधी लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, ही लस आली तरी त्याची काय...
कुंभमेळ्याचे भवितव्यही कोरोना लसीवरच अवलंबून; तरच होणार भव्य-दिव्य सोहळाडेहराडून(ऑनलाईन टीम)- सन २०२१ होणारा कुंभमेळा हरिद्वार येथे होणार आहे. परंतु या कुंभमेळ्याचे स्वरूप कसे असेल हे सर्व कोविड-१९ चा निपटारा करणाऱ्या लसीवर अवलंबून असेल. जर कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करणारी लस महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यापूर्वी बाजारात आलेली असेल तर हे महापर्व म्हणजेच कुंभमेळा...
उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://news24pune.com/?p=922पुणे –  जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...
पुणे--पुण्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लॉज, गेस्टहाऊस, निवासी सुविधा असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना उद्यापासून(दि. 5 ऑगस्ट) आपले व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीमध्ये फक्त जेवणाची सुविधा देणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट यांना परवानगी देण्यात आली नसून त्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.उद्यापासून (5 ऑगस्ट) पुण्यात लॉज,...
पुणे-- दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन नंतर  आता पुण्यामध्ये अनेक गोष्टींच्या नियमावलीत शिथिलता प्रशासन आणि पुणे महापालिकेकडून आणली जात आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकानदारांना जे सम- विषम तारखेचे बंधन होते. ते काढून टाकण्यात आले आहे. मुंबईनंतर पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार आहे. दुकानदारांची अनेक दिवसांची ही मागणी मान्य झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले...