आरोग्य
वंध्यत्व समस्येवर उपाय; घराच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार पद्धती In-vitro (artificial insemination)
News24Pune -0
“वंध्यत्व ही समस्या जगात सर्वत्रच आढळते. भारतात दर सहा जोडप्यांपैकी एका जोडप्याला वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता महिन्यागणिक घटत असते आणि नैसर्गिक मार्गाने अपत्यप्राप्ती करून घेण्याचा एक वर्ष प्रयत्न करून यश येत नाही हे लक्षात आल्याबरोबर वंध्यत्वावर इलाज करणा-या तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणा-या महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता मोठी असते. सकारात्मक...
पुणे --पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान तर झाले आहेच परंतु वखारीतील कांद्यालाही पावसाचा फटका बसलाआहे. त्यामुळे वखारीतील कांदाही खराब होत आहे. त्यामुळे सध्या बाजारात एकूण आवकेत 80 टक्के कांदा हलक्या प्रतीचा आहे. तर केवळ 20 टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे. 20 टक्के कांद्यालाच परराज्यातून मागणी होत आहे. त्यामुळे या कांद्याला अधिकचा भाव मिळत आहे आणि आवक घटल्याने...
अर्थ
सोन्या-चांदीच्या भावातील घसरण: यंदा सोने २५ टक्क्यांनी महागले Gold-silver prices fall: Gold rises by 25 per cent this year
News24Pune -
नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)-- भारतीय बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. वायदे बाजारात सोन्याचा दर 0.5 टक्क्यांनी घसरून 50,386 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तीन दिवसांत सोन्याच्या दरात घसरण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोन्याबरोबरच वायदेबाजारातील चांदीचा दरही दोन टक्क्यांनी घसरून 61,267 रुपयांवर आला.मागील सत्रात सोन्याचे दर एक टक्क्याने किंवा...
पुणेः- पुणे विचारपीठच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सेवा सहकार्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त नुकताच शुभारंभ करण्यात आलेल्या रमाई पोळी-भाजी केंद्राच्या सहकार्याने रस्त्यावरील पाचशे निराधार लोकांना भोजन देण्यात आले.यावेळी नाना पेठ पोलीस चौकीचे पीएसआय परवेझ शिखलकर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता डीएसआय फिरोज काद्री, नाना पेठ...
पुणे(प्रतिनिधी)-- अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्जवरून एनसीबीकडून सुरु असलेला तपास हा केवळ चार व्यक्तींसाठी नको तर या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवित आहोत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा...
पुणे(प्रतिनिधि)—जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल होता. पुण्याजवळील गिरीवन प्रकल्पात मुळशी तालुक्यातील जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे .पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या डोंगरगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदा विक्री केल्याचे हे प्रकरण आहे. यात विक्रम गोखले...














