gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधि)— “करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आजवर तब्बल शंभरवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्रांची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत
मुंबई—हाथरस येथील पिडीत मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्काराच्यावेळी नातेवाईकांना उपस्थित राहू न दिल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातही याबाबत प्रतिक्रिया उमटल्या असून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट वरुण संताप व्यक्त करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारताच्या पीडित मुलीच्या...
पुणे ---पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सीलेट प्रा. लि. या कंपनीच्या  डिस्टीलेशन प्लांटमध्ये मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. Terrible fire at Shivshakti Oxylate Company at Kurkumbh आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या आगीमुळे मोठे स्फोट होत होते. आग व स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की १५ ते २० किलोमीटर...
पुणे(प्रतिनिधी)— सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी निष्णात नसताना आणि कुठल्याही तज्ञाची मदत न घेता सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन डॉक्टरांना दोषी ठरवत नायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसेच दोघांनही प्रत्येकी अडीच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.  आर. जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली.डॉ. जितेंद्र शिंपी (वय ४०)...
पुणे— गेल्या आठ दिवसांपासून पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, दररोज बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील समाधानकारक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नसला तरी कुटुंबाच्या वैयक्तिक पातळीवर मात्र मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांच्या घरी गेल्यानेच शहर आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढली असा दावा महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने केला आहे.
पुणे —बाबरी मशिद प्रकरणात 200 पेक्षा अधिक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. हजारो पानांचे आरोपपत्र आहे. तरीही आरोपींची मुक्तता झाली. यावरून ती मशीद आपोआप पडली का? असा प्रश्न उपस्थित करत बाबरी मशिद विद्ध्वंस प्रकरणी लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेला निकाल हा अविश्वसनीय असून पचण्यास कठीण आहे, अशी प्रतिक्रिया  माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले आहे.