gtag('js', new Date());
पुणे - “दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शन देखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम...
मुंबई- भाजपचे नाराज नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पक्षांतर जवळ- जवळ निश्चित आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष आणि पक्षाच्या राज्यातील नेत्यांवर नाराज असलेल्या खडसे यांच्या या भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे. खडसे हे पक्ष सोडणार, ते राष्ट्रवादीत जाणार, शिवसेनेत...
पुणे- पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होताना दिसत असली तरी केंद्रीय आरोग्य पथकाने डिसेंबर, जानेवारी महिन्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याबाबत रेड अलर्ट दिला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी तत्पर तपासणी करून लवकर निदान करून घ्यावं यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ‘पुण्याचा...
पुणे(प्रतिनिधि)—कोरोंनाच्या संकटाने सर्वच क्षेत्राला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या तिजोरीतही कोरोंनाच्या संकटामुळे खडखडाट होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या तिजोरीत केवळ 120 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ठेवी मोडण्याची वेळ आली आहे.सन 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिकेला केवळ 4 हजार 200 कोटींचे उत्पन्न मिळाले. या परिस्थितीतही स्थायी समितीने 7...
पुणे(प्रतिनिधि)—राज्यांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात गेल्या  कही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे तर बारे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही पुणेकरांची चिंता मिटलेली नाही कारण सप्टेंबर महिन्यात कोविड-19च्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित रुग्णांची...
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातील मंदिरे उघडी करावीत अशी मागणी करणारे पत्र लिहिले. पत्रामध्ये मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे असे राज्यपालांनी पत्रात म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून माझ्या हिंदुत्वाला...