gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—वाहिन्यांचा “टीआरपी’ घोटाळा समोर आल्यानंतर वाहिन्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घेतली जात असतानाच टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणाऱ्या   'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल'नं (BARC) एक मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय बार्कने घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही लसीच्या अंतीम टप्प्यातील चाचण्याही सुरु आहेत. असा सर्व बातम्या सुरु असताना आता लस बाजारात आली की प्रत्येकजण ही लस आपल्याला मिळावी यासठी प्रयत्न करणार. परंतु, थांबा जरी लस बाजारात आली तरी ही लस निरोगी आणि तरुण असणाऱ्यांना २०२२ पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे....
पुणे- कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. .उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबवावे. लागले. या बाकी राहिलेल्या शूटिंगला सात...
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विविध कारणांमुळे गाजते आहे. सुशांतसिंग मृत्यू  प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रनौत हिने घेतलेली भूमिका, त्यावरून उठलेलं वादळ राजकारणापर्यंत पोहोचले आहे. हे वादंग सुरु असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून ‘बॉलीवूड’ उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत के काय अशी चर्चा...
पुणे -माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहाकार्य करावे, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
Young IT engineer commits suicide by jumping from 21st floor
पुणे --खोलीत एकत्र राहणाऱ्या सहकार्याने( रूममेट) सिगारेट ओढण्यासाठी जबरदस्ती केल्याने आणि न पील्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील गुरुदत् सोसायटीच्या परिसरात ही घटना घडली. सागर अशोक पवार(वय 18)  असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव असून मूळचा जळगावचा...