gtag('js', new Date());
मुंबई- अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता  ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचीही  कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र, निगेटिव्ह आली आहे.वास्तविक, अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर  आधी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्याची अँन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती,...
बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याची प्रकृती अद्याप स्थिर असून नानावटी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात असे दिसून आले आहे की, त्यांच्यात कोरोनाचे सौम्य चिन्हे आढळली आहेत. अमिताभ यांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्या आरोग्यावर सातत्याने नजर ठेवत असतात. दरम्यान, अमिताभचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत...
मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वत:चे विलगीकरण (आयसोलेट) केले आहे. राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत:ला आयसोलेट केल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गरज भासल्यास येत्या काही दिवसांत राज्यपाल कोशियरी यांचीही तपासणी केली जाईल, असे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजभवनमधील १६...
मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर राजस्थानातही ते यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशची पुनारावृत्ती राजस्थानमध्ये होणार नाही, अशी चर्चा राजकीय खेत्रात सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि युवा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच पायलट दिल्लीला पोहोचले असून पक्षाचे २४ आमदार...
करण जोहर, जान्हवी कपूर आणि आमिर खान यांच्या कार्माचार्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री रेखाच्या सुरक्षा रक्षकाची  कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मुंबईतील तिचा बंगला सील केला आहे. बीएमसीने    संपूर्ण इमारतीस कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तशी नोटीस बाहेर लावण्यात आली आहे.  रेखाचा बंगला मुंबईच्या वांद्रे येथील बॅंडस्टँड भागात आहे आणि त्याचे नाव ‘सी स्प्रिंग्स’...
बिग बी  अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.  बच्चन यांची कोरोनाची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. त्यांनी  ट्वीट  करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांसह इतरांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोंना टेस्ट  करावी असेही त्यांनी सांगितले आहे.