राजकारण
सुप्रिया सूळेंनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू ढकलला जयंत पाटलांकडे.. काय म्हणाल्या?
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही सांगत हात वर केले तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत भाष्य न करता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ढकलला आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनाच विचार असे त्यांनी म्हटल आहे.खडसे...
पुणे—व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून मटका जुगार चालवणाऱ्य हॉटेल मालकाला आणि त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३३ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल, असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.हॉटेल मालक इंद्रजीत जर्नाधन भोईर (वय- ३२...
पुणे-मुंबई
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा -अजित पवार
News24Pune -
पुणे- कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही...
पुणे---भाजपा नेते एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून मात्र, याबाबत कुठलेही सुतोवाच केलेले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता, ‘मला एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल काहीही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन...
पुणे—भाजप- शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिल्यानंतर त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. ‘कॅग’ च्या अहवालामध्ये ही योजना अपयशी ठरली आहे. या योजनेवर 9634 कोटी रुपये खर्चूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढविण्यात अपयश आले आहे असे म्हटले आहे. याबाबत...
पुणे :मराठा व कुणबी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीससाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी') या संस्थेला पुन्हा “स्वायत्ता” देण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.मराठा आणि कुणबी समाजातील मुलं-मुलींसाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने...













