gtag('js', new Date());
पुणे--  केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याला विरोधात मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी  या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांसह विविध कामगार संघटना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना सहभागी झाल्या. अलका टॉकीज...
पुणे(प्रतिनिधी)--- कोरोनावरील लसीच्या निर्मितीवरून जगातील विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. भारतासह चीन, रशिया, अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांचे कोरोना लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी मागितली आहे. दरम्यान, रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यातील नोबल...
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला नुकतीच भेट घेऊन सीरममध्ये उत्पादित होत असलेल्या 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसनिर्मितीबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर कंपनीचे सीइओ आदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना  दोन आठवड्यात आपत्कालीन निर्मितीसाठी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन लस...
पुणे--शेतकरी दिल्लीत येतोय म्हटल्यावर सरकारनेच रस्त्यावर खंदक खोदून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय रंग देण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. जी विधेयके सरकारने मंजूर केली आहेत त्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली नव्हती, असं असताना अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या व्यापाऱ्यांना शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे...
मुंबई-  रंगभूमी असो की चित्रपट, आपल्या दमदार, कसदार आणि चतु:रस्त्र अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.रवी पटवर्धन यांचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाचा एक वैशिष्ठ्य होते. त्यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त,...
मुंबई- जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येबाबत धाक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. शीतल यांनी कुत्र्यासाठीचे इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती....