gtag('js', new Date());
पुणे-कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या जोरावर विश्‍वास, कामाचा दर्जा आणि वेळ या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास. लवकरच आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनची जागा घेऊ शकेल, असा विश्‍वास प्रांज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्‍त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या...
पुणे— पुणे-बंगळुरु महामार्गावर नवले ब्रीजवर भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र, काही वाहनांचा चुराडा झाला तर सातजण लखमी झाले. अलीकडच्या काळात नवले ब्रिजवर अशा प्रकारचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. नवले ब्रिजजवळ वाहतुकीच्या रहदारीमुळे अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. काहीवेळा काही...
पुणे--ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधिश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यान, आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मला...
पुणे- पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक व मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत (वय ६०) यांनी त्यांच्या लक्ष्मीरोडवरील त्यांच्या दुकानात मंगळवारी संध्यकाळी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना  कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  मिलिंद मराठे हे...
पुणे— दिल्ली येथे सुरू असलेले अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करते आहे केंद्र सरकारला हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार सर्व हातखंडे वापरूनही यश मिळत नाही म्हटल्याने आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी या  आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि म्हणून दिनांक...
मुंबई--वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत विविध आंदोलन, पत्र व्यवहार सनदशीर मार्गाने शासन/प्रशासन पातळीवर प्रयत्न करून सकारात्मक प्रतिसाद शासनाने दिला नाही. या पार्श्वभूमीवर संघटनेने लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधीसह हजारो कामगार उपस्थित होते.कामगारांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वीज...