शिक्षण
ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेदभाव करण्याचा शासनाचा मानस का? -अ. भा. ब्रह्म अखिल महाशिखर परिषद
News24Pune -0
पुणे- शालेय शिक्षण विभागाने ‘सरल पोर्टल’वर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, वय, जात इत्यादी माहिती घेण्यात येते.त्यामध्ये जात या रकान्यात जातींचा उल्लेख असायचा परंतु गेल्या काही दिवसांपासून या रकान्यात बदल करण्यात आला असून जात - "ब्राह्मण किंवा इतर" असे दोनच पर्याय आता दिसत आहेत. ही बाब योग्य...
क्राईम
कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
News24Pune -
पुणे - कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून, तरुण मात्र वाचला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची...
पुणे- एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्या दोघींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड भागात घडला आहे. दोन नराधमांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांनी त्यांच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने या दोन मुलींचे अपहरण केले. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.गेल्या मंगळवारी...
Uncategorized
अभिनेते मोहन जोशी आणि कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना यंदाचा वाग्यज्ञ साहित्य – कला गौरव पुरस्कार जाहीर
News24Pune -
पुणेः- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 25 आणि 26 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यंदाचा वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना जाहीर झाला आहे.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी ही माहिती दिली.
पुणे--49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून येथील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे विजय दिवसानिमित्त विशेष समारंभ 16 डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या युद्धातील भव्य विजयाचा परिणाम म्हणून पाकीस्तानचे विभाजन होऊन, बांगलादेशाची निर्मिती...
देश-विदेश
भारत -पाकिस्तानचे 1971चे युध्द म्हणजे शौर्य,हिंमत,निश्चयाची गाथाच – लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती
News24Pune -
पुणे- सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याने केवळ 13 दिवसांत विजय मिळवला होता आणि पाकिस्तानला पूर्ण शरणागती पत्करावी लागली होती. या युद्धाचा परिणाम म्हणूनच पाकीस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती या आठवणींना उजाळा देत लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडीग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी युद्धाच्या विजय दिनानिमित्त विजयी वीरांचे स्मरण...














