पुणे-मुंबई
उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक सुरत येथून नाशिक, नगर,साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार -नितीन गडकरी
News24Pune -0
पुणे (प्रतिनिधी)--पुणे : पुणे, मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद थेट मार्ग आणि पुणे ते नगर रस्त्यावरील वाघाेली ते शिरुर यामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभारून चाैदा पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक पुणे, मुंबईच्या दिशेने न वळविता, सुरत येथून नाशिक, नगर, साेलापुर मार्गे पुढील...
पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक देण्यास तयार नाहीत. दरम्यान ,पूजाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्मोर येत आहे. तर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात तिने नैराश्यातून आत्महत्या...
पुणे--'हम दो हमारे दो'चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून' हम दो हमारे दो' अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि...
पुणे-मुंबई
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा – रामदास आठवले
News24Pune -
पुणे- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन , दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली ,विविध सुधारणा घडवून आणल्या. परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे, अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे, तसेच साहित्य विश्वात उपेक्षित ,दलित ,कष्टकरी समाजाचे दुःख ,वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री...
देश-विदेश
26 जानेवारी हिंसाचार: आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना दिल्ली पोलिसांचे पथक आज का घेऊन गेले लाल किल्ल्यावर?
News24Pune -
दिल्ली(ऑनलाइन टीम)— केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान जो हिंसाचार झाला त्यातील आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना घेऊन दिल्ली पोलिसांचे पथक आज लाल किल्ल्यावर गेले. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम या दोघांची चौकशी करीत आहे. तपास फार महत्वपूर्ण...
पुणे-मुंबई
त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक संपन्न : साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार
News24Pune -
अहमदनगर (अविनाश कुटे पाटील)-महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक साखर संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि.11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता...














