gtag('js', new Date());
पुणे- “राजकारणात इंटेलिजेंस कोशियंटपेक्षा भावनिक गुणधर्म अधिक महत्वाचा आहे. Emotional qualities are more important in politics than 'intelligence coefficient' आपल्यावर होणार्‍या टीकांना सकारात्मकेतेने स्वीकारून त्याचे उत्तर समर्पित कार्याद्वारे दयावे. तसेच, राजकारणात अंतिम लक्ष लोकांसाठी काम करणे हे आहे हे सदैव ध्यानात ठेवावे.” असा सल्ला भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार अपराजित सारंगी यांनी विद्यार्थ्यांना दिला.एमआयटी वर्ल्ड पीस...
पुणे - कोव्हिड-१९ महामारीमुळे देशातील लघु व मध्यम उद्योगांसाठी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे अनेक लघु व मध्यम उद्योजक हे त्यांच्या मार्केटिंगसाठी तरतूद करण्यास धजावत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून व्यावसायिक प्रगती खुंटल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत, लघु व मध्यम उद्योजकांना परिणामकारक आणि परवडणारे असे मार्केटिंगसाठीच्या व्यासपीठाची गरज आहे ज्याद्वारे ते देशांतर्गत व...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हय़ात लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल रात्री दहानंतर बंद ठेवली जाणार असून, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत असून, कोरोना संसर्गाबाबत दक्षता वा नियम न पाळणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री...
पुणे- विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) कमी पडला आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले.पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, वास्तविक एमपीएससीने हे सर्व प्रकरण व्यवस्थितपणे हाताळायला हवे होते. मात्र, हा प्रश्न हाताळण्यात ते कमी पडले, हे...
पुणे- पुणे महानगर पालिकेत मुंढवा केशवनगर हा  भाग समाविष्ट होऊन तीन वर्षे उलटली आहेत. परंतु,   येथील मांजरी रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून पुणे महानगरपालिका केवळ जनतेकडून कर रूपाने गोळा करीत असल्याचा आरोप करत मुंढवा केशवनगर भागाला कोणी वाली आहे का ? असा सवाल दामीनी बहुउद्देशीय महीला संस्थेच्या संस्थापिका  अध्यक्षा सौ. नंदाताई जाधव यांनी केला...
पुणे- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी EQ  आणि IQ  दोन्ही महत्वाचे आहे. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स Emotional Intelligenceहा सुद्धा खूप महत्वाचा आहे असे सांगतानाच  बाहेरील परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरी माणसाने आत्मविश्वास व शांततेने त्याला सामोरे गेले पाहिजे असे मत उद्योजिका, शिक्षणतज्ज्ञ, व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्किल ट्रेनिंगच्या अध्यक्षा डॉ. शमा हुसेन यांनी व्यक्त केले.