gtag('js', new Date());
पुणे- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीपेठेत शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन...
मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यासह राज्यातील विविध शहरणांमध्ये रस्त्यावर उतरले. पुण्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन केले....
पुणे—राज्यातील पुन्हा  वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा ((एमपीएससी) पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको केला. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हेही सहभागी झाले होते. दरम्यान, जोपर्यंत सरकार...
मुंबई- कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले होते. नाना पटोले यांची कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने या पदावर दावा सांगितला त्यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आणि विधानसभा अध्यक्ष पदावर कॉँग्रेसचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपद...
पुणे : "महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्वच घटक प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याची मुहूर्तमेढ रोवली, ती जिजाऊ, सावित्रीमाई यांच्यासारख्या महान विभूतींनी. त्यांच्या आदर्शावर वाटचाल करत असलेल्या समाजात नारीशक्ती ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर तेजोमय होत आहे. सर्वच क्षेत्रात या महिला आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत," असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केले.
पुणे- कोणताही समाज संघटित असेल तरच विजय निश्चित असतो. पण समाजात समरसता असेल तरच समाज संघटित होऊ शकतो. भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही आणि समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले.रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे...