पुणे—जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते अधिकारी झाले आहेत त्यांना तात्काळ नियुक्तीपत्रं द्या, नाहीतर आम्ही मुंबईत तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. दरम्यान, परीक्षा जूनमध्ये झाली, नियुक्ती पत्रं अजून दिली नाहीत. सरकार नऊ महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्तीपत्रं दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील? असा सवाल त्यांनी...
क्राईम
भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल: का झाला गुन्हा दाखल?
News24Pune -
पुणे--भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह तीन जणांवर खंडणी आणि फसवणूक प्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा, ज्वाला...
भारतातील संगीत शिक्षणाला नवा आकार देण्यासाठी लर्न बडीपुणे- संगीत एक वैश्विक भाषा आहे आणि कलाविश्वाचा पायाभूत आधार आहे. या अध्ययनाची प्रक्रिया सुलभ करण्याच्या तसेच अनेकविध पद्धतींच्या माध्यमातून अधिक अनुभवात्मक अध्ययनाकडे स्थित्यंतर करण्याच्या उद्देशाने भारतातील आघाडीची संगीत शिक्षण संस्था फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिक (एफएसएम) लर्न बर्डी हे तंत्रज्ञान आणले आहे. या माध्यमातून संगीतशिक्षणाला...
पुणे : "महिलांना संघर्ष हा नविन नाही. त्यांना फक्त लढ म्हणत कौतुकाची थाप देण्याची गरज असते. 'मी घरात बसेन आणि मला सन्मान मिळावा' अशी अपेक्षा कोणीही ठेवता कामा नये. आपल्या स्वतःला आणि समाजातील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी महिलांची एकी महत्वाची आहे. तसेच महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा उपयोगाच्या नाहीत, तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे," असे...
पुणे-मुंबई
मैलापाणी शुद्धीकरणासाठी अमित राऊत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून कौतुक
News24Pune -
पुणे : मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प किंबहुना सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून (प्रोजेक्ट प्रेझेंटेशन द्वारे) सादर केला आहे. 'मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ' व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो, याचा आढावाच या प्रकल्प...
इ. स. २००१ च्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा मोदी गुजराथ राज्याचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले, तेव्हा भारतातील एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाने अग्रलेख लिहिला आणि प्रश्न विचारला: How can a full time R.S.S. pracharak be a Chief Minister of a secular State? -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ प्रचारक एका निधर्मी राज्याचा मुख्यमंत्री होऊच कसा शकतो? त्यानंतर साबरमतीतून बरेच...














