क्राईम
सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याला सिकंदराबाद येथून अटक
News24Pune -0
पुणे- भारतीय सैन्यदलातील शिपाई पदाच्या परीक्षेचा पेपर फोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याला सिकंदराबाद येथून तर त्याच्या साथीदाराला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. हा वरिष्ठ अधिकारी भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार्या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख आहे.
क्राईम
आठवडा उलटूनही आमदार पुत्रावर कारवाई नाही:पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव ?
News24Pune -
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणी त्यांनी फिर्याद दाखल केलेल्या आरोपींना पोलिसांनी काही तासांतच पकडले. परंतु, तपासानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. अण्णा बनसोडे यांनी आरोपी हल्लेखोराला शिवीगाळ केल्याचे रेकॉर्डिंगही पुढे आल होते. एवढंच नाही तर हल्लेखोराच्या कंपनीत जाऊन आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे याने साथीदारांसह तिथल्या...
क्राईम
6.420 टन रक्तचंदन भरलेला ट्रक, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
News24Pune -
पुणे-बनावट कागदपत्रे व ट्रकला बनावट नंबर प्लेट लाऊन रक्तचंदन चोरुन आणणाऱ्या आणि त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 6.420 टन रक्तचंदन भरलेला ट्रक, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पुणे- व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याच्या वादावरून पुण्यातील बिबवेवाडी भागातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला कोरोनामुळे निर्बंध लागू असताना 150-200 जणांनी बाईक्स रॅली काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. यासाठी नेमलेल्या 15 पथकांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर टोळक्यानं...
राजकारण
कोरोना संकट ही राजकारणाची वेळ नाही या नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया
News24Pune -
पुणे- कोरोनाच्या कालावधीमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला असल्याचे सांगत आम्हा सर्वांचे नितीनजी पालक आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.मला काही होत नाही, म्हणणारे लोक जिवानिशी गेले. कोविडचा परिणाम हृदयवार आणि फुफ्फुसावर होत आहे. हे संकट सोपे नाही. मी...
राजकारण
तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है ! अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला रूपाली चाकणकर यांनी दिले हे उत्तर
News24Pune -
पुणे- तौक्ते चक्रिवादळाने मुंबई शहराला सोमवारी जोरदार धक्का दिला. चक्रीवादळामुळे मुंबई शहराला वादळी वारे आणि जोरदार पावसाने झोडपले आहे. समुद्राच्या लाटा , सगळीकडे पाणीच पाणी आणि झाडे उन्मळून पडली आहेत. तर जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरसाठी उभारण्यात आलेल्या टेंडचे नुकसान झाले आहे. या तुफानाने संपूर्ण मुंबई शहराला...














