पुणे – आपण जगलो तरच पुढे मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. त्यामुळे समाजात उद्रेक निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट कोणी करू नये. ज्या उद्रेकच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याचा त्रास होईल,असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. ही वेळ मोर्चे काढायची नाही तर ही वेळ सामान्य माणसे जगवण्याची वेळ आहे, असेही त्यांनी...
पुणे-मुंबई
राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करा
News24Pune -
पुणे- कॉँग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे.
शिरुर (प्रतिनिधि)-शिरुर- हवेली व शिरुर-आंबेगाव या भागात दिवसोदिवस करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या करोना महामारीने अनेकांचे बळी घेतले असुन त्यामध्ये शेतकरी वर्गाचाही समावेश आहे. त्यामुळे या भागातील अशा सर्व बळी पडलेल्या शेतकरी वर्गासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष व घोडगंगचे संचालक निळुभाऊ टेमगिरे यांनी केली आहे....
पुणे-कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर, आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे, सर्व सामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे. आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र आता म्युकरमायकोसिस...
पुणे- "मी गॅंगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असून त्यांचा व माझा डीएनए एकच आहे, जीव प्यारा असेल तर पन्नास लाख रुपये दे" असे म्हणून एका व्यक्तीकडे खंडणी मागणाऱ्या आणि एक वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनच्या पुतणीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने साफळा रचून अटक केली आहे.प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36,...
पुणे- कोरोनाने थैमान घातले आहे. उपचार सुरू असताना अनेकांचे बळी कोविड-19 या विषाणूने घेतले आहे. कोरोनाबाधित रुग्णाला या विषणूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोविड19 च्या विळख्यातून सुटका झाली तरी दुसरे संकट या रुग्णांसमोर याअ वासून उभे आहे. ते म्हणजे ‘म्युकर मायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचे. हेही संकट भयानक असल्याचा प्रत्यय पुण्यात येत...













