gtag('js', new Date());
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोरोनाने देशात थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस निर्माण झाली असली तरी लसीची उपलब्धता ही मोठी समस्या नागरिकांना भेडसावते आहे. सर्वत्र निराशेचे वातावरण असताना काही दिवसांपूर्वी एक दिलासादायक बातमी आल्याने सर्वांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. ती बातमी होती, कोरोनाबाधित रुग्णांवर  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अँटी-कोविड औषध...
पुणे(प्रतिनिधी)—गेले २३ दिवस कोरोनाशी झुंज देत असलेल्या काँग्रेसचे खासदार राजीव सातव  यांचे रविवारी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुख:द निधन झाले. सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात सायटोमॅजिलो विषाणू आढळून येतो.   सायटोमॅजिलो व्हायरस काय आहे?सायटोमॅजिलो...
पुणे : काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने दुख:द निधन झाले. गेल्या काजी दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या सातव यांची झुंज अपयशी ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना...
पुणे : पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केलेल्या काँग्रेसचे  खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर...
पुणे-- महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरु आहे हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत. शेवटी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. आणि आगामी काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली...
पुणे - पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश रविंद्र गोरडे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.यावेळी पुणे शहर अध्यक्ष रमेश दादा बागवे, पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल मलके, पुणे शहर युवक काँग्रेस महासचिव विवेक कडू, उपाध्यक्ष सौरभ अमराळे, आशीष व्यवहरे, अक्षय परदेशी, स्नेहल बांगर व पदाधिकारी उपस्थित होते.