पुणे-मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
News24Pune -0
पुणे- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे,...
पुणे – बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पीपीसीआर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियानास प्रारंभ झाला आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रा.स्व.संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला.भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोंढवा येथील बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक येथे...
आपण सर्व भारतीय, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 74 वर्षे पूर्ण होऊन अमृतासम अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. याचा सर्वांना आनंद होत आहे. कारण गुलामगिरी कोणालाच आवडत नाही. देशावर अनेक वेळा स्वार्या झाल्या. अतोनात लुबाडणूक झाली. तरीही ताठ मानेने येथील लोक उभे आहेत. ते येथे रुजलेल्या संस्कृतीमुळे, आपलेपणामुळे. पण देशाला स्वातंत्र्य हे आपलेपणा किंवा दान म्हणून मिळाले...
पुणे-मुंबई
शिवाजी महाराजांची राष्ट्र-स्वराज्य निर्मितीची भावना मोलाची:लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो – बाबासाहेब पुरंदरे
News24Pune -
पुणे : शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. सहजगत्या हे सगळे झाले. मी पुजारी किंवा गुरव नाही. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य मला भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. हे राज्य आमचे आहे...
पुणे—मुंबई पाठोपाठ पुण्यातही डेल्टा प्लसने शिरकाव केला आहे. मुंबईत शुक्रवारी डेल्टा प्लसमुळे एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आता पुणे शहरातही डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील डेल्टा प्लसच्या एकूण संख्या शनिवारी दुपारपर्यंत सहा इतकी झाली होती.राज्यात झालेल्या सर्वेक्षणात कोरोना चाचणी केलेल्या 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला...
पुणे— “बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही. अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं. बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा… आमची नातवंड, पतवंडं तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील”, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज...














