पुणे--‘झिका’ विषाणूचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावात पहिला रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. झिकाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी बेलसर व नजीकच्या पाच गावात युद्धपातळीवर उपयायोजना राबवून परिस्थिती आटोक्यात आणण्यात येत आहे. मात्र, परिसरातील गावात पुढील चार महिने महिला गर्भवती राहणार नाही, यासाठी प्रजननक्षम जोडप्यांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.पुरंदर...
पुणे-मुंबई
लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहेत : कॉकटेल लस नकोच – सायरस पुनावाला
News24Pune -
पुणे- आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही असे स्पष्ट करत लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहे असे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला म्हणाले. दरम्यान, मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा लसीचा...
पुणे-मुंबई
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी
News24Pune -
पुणे : पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून अभिभाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह २० हजार नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांना ईमेल, पत्र आणि संदेशाद्वारे हे निवेदन पाठवले आहे.
पुणे-मुंबई
शिवछत्रपतींचे चरित्र आपल्या रसाळ वाणी लेखणीने प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशाहिरांनी केला – नरेंद्र मोदी
News24Pune -
पुणे- छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य होते. त्यात सुशासन होते. दलित, मागासवर्गांच्या वेदनांचा हुंकार त्यात होता. शिवछत्रपतींनी सर्वच क्षेत्रांत केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. महाराजांची शिकवण आत्मसात करण्याची शक्ती मिळावी, ही माझी प्रार्थना आहे. या शिवछत्रपतींचे चरित्र आपल्या रसाळ वाणी लेखणीने प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशाहिरांनी गेल्या साडेसहा दशकांत केला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान...
भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका सपाट शिळेवर वळसे दार शरीर असलेल्या नागांचे शिल्प...
पुणे-मुंबई
अभाविपचे ‘घर घर तिरंगा-मन मन तिरंगा’अभियान: पुणे शहरात ११११ कार्यक्रमांचा संकल्प
News24Pune -
पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात 'एक गाव-एक तिरंगा' हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने संपूर्ण जल्लोषात साजरा करणार आहे. या अभियानासाठी पुणे महानगरात प्रत्येक चौकात कार्यक्रम करण्याची योजना करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगरातील अभाविपचे ४ भाग व १२ नगरातील कार्यकर्ते समाजात सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे...














