gtag('js', new Date());
पुणे– भाजप सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी सोमवारी मोबाईल वापसी आंदोलन करत निषेध नोंदवला. अंगणवाडी सेविकांनी यावेळी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना परत देऊन टाकले.अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या...
पुणे-‘ मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे, ते पण इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे’, मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासल्या जवळच्या बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आली आहेत. ही घरे नाना...
पुणे- शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ  सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच पॉर्न सुरू झाल्याची ही मागच्या काही दिवसांतली तिसरी घटना आहे. याबाबत पिंपरीतल्या तीन नामांकित शाळांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे शाळांपुढे ऑनलाईन शिक्षण...
पुणे: कोरोना महामारीचा फटाका हा जगभरातील बहुतांश क्षेत्रांबरोबरच चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला क्षेत्रांना देखील बसला. या काळात परदेशात व्हर्च्युअल माध्यमातून प्रदर्शनांचे आयोजन झाल्याने रसिक व कलाकार तारले गेले. मात्र, भारतात ही परिस्थिती दिसून आली नाही. कोरोनानंतर नजीकच्या भविष्यात देखील व्हर्च्युअल क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे आता सिद्ध झाले आहे. याद्वारेच भारतातील कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृतींना...
पुणे - महिती तंत्रज्ञानाचा वापर आज चुकीच्या कारणांसाठी वेगाने केला जात आहे. तालिबानी देशात घुसतील अशाप्रकारचा अपप्रचार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे आज नाही तर प्रत्येक वेळी चुकीच्यापद्दतीने चुकीची महिती  अशाच पद्धतीने तरूण पिढीपर्यंत पोचवली जात आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी आयटीमधील तंत्रज्ञांनी प्रयत्न करावेत. तंत्रज्ञान देशात आणण्याबाबत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची व्हीजन काय...
पुणे--“मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा, माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे.राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.