gtag('js', new Date());
पुणे-- पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो, तुम्ही म्हणाल कसं काय.. तर आपण अनेक शहरांत जातो, पण आपल्या इथे पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर… उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या मारुती,...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे-शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राज ठाकरेंना त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिलं.राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा...
पुणे – आज (20 ऑगस्ट) डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात ज्या ठिकाणी हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने ‘अंनिस’च्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दाभोळकरांना जरी मारले असले तरी त्यांच्या विचारांना कोणीही मारू शकत नाही. डॉक्टरांचे काम अविरत चालू ठेवू अशी घोषणा देत, 'मीसुद्धा दाभोळकर' असे म्हणत शहराच्या मध्यवर्ती भागातून  रॅली...
पुणे : डोळे, हृदय, किडनी, फुफुसे, त्वचा, आतडे, स्वादुपिंड अशा आकारातील क्राऊन डोक्यावर घालत डॉक्टर असलेल्या सौंदर्यवतींनी वॉक केला. शरीराने आपण मेलो, तरी आपण अवयवरूपी जगावे, असा संदेश या डॉक्टरांनी दिला. डॉ. प्रचिती पुंडे (किडनी), डॉ. मुग्धा बर्वे (हृदय), डॉ. अंजली आवटे (फुफुसे), डॉ. योगिता रोहकले (डोळे), डॉ. कीर्ती जळकोटे (त्वचा), डॉ. रोहिणी (स्वादुपिंड) आणि डॉ....
पुणेः- करोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतीक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांपासून पडद्यामागील कलाकारांचे जगण्याचा संघर्ष सुरु असून श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांची देखील प्रतीक्षा संपावी असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले.परिस्थिती बिकट असली तरी पडद्यामागील काम...
पुणे-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास बक्षीस देखील दिली जाणार आहेत.२०१७ पर्यंत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकरांनी सत्ता भाजपच्या हाती दिली. पण मागील साडेचार वर्षाच्या काळात...