पुणे- सामाजिक नैतिकतेचा आधार घेत असताना आजवर अनेकदा वर्चस्ववादी घटकांकडून कमकुवत घटकावर अन्याय झाल्याची उदाहरणे आहेत. त्यातूनच सती प्रथा, लिंग भेद, बालविवाह यांसारखे प्रकार घडले. संविधान आणि सांविधानिक नैतिकतेत प्रत्येक घटकाचा विचार करत त्याला न्याय दिला आहे. सध्याच्या अनेक न्यायालयीन निर्णयांमध्ये याची उदाहरणे सापडतील, असे मत माजी सनदी अधिकारी व बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी...
पुणे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आल्याने आज त्यांना येथील रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा...
ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही. तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं, हेच मन विषण्ण करणारं आहे.अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या कामा व अल्ब्लेस रुग्णालयात रात्री ८ ते सकाळी ८ अशी रात्रपाळी करणारी नर्स. हे स्त्री व बालरुग्णालय असल्यानं प्रसूतिवेदना...
पुणे- अनुसूचित जातीजमातींच्या समस्या सोडविण्याकरिता राज्यघटनेनुसार नियुक्त करावयाच्या आयोगाची नियुक्ती करण्यात ठाकरे सरकारने तब्बल दीड वर्षे दिरंगाई केल्याने या समाजाच्या समस्या टांगणीवर लागल्या आहेत. जनहिताच्या अनेक योजनांना टाळे लावणाऱ्या स्थगिती सरकारने या आयोगासही टाळे लावल्याने हजारो सुनावण्या झाल्याच नाहीत. मागासवर्गीय, अनुसूचित जातीजमातींच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्याही दुर्लक्षित राहिल्याने कागदावर या आयोगाचे अस्तित्व आणून ठाकरे सरकारने अनुसूचित जाती...
पुणे-मुंबई
सैनिक व पोलिस बांधवांचा सन्मान अभिमानास्पद : केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--देशाच्या सिमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलिस यामुळेच आपण सुखाची झोप घेत आहोत. त्यामुळे पोलिस बांधवांचा केलेला सन्मान अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांनी केले. ‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशन महराष्ट्र राज्य’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘शूरा आम्ही वंदिले’ कार्यक्रमांतर्गत...
पुणे- कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये... या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले. पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौयांचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना दिली. या स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करताना पोलीस बांधवांसह सामान्यांचेही...














