पुणे— राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही. हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब...
पुणे-मुंबई
युवा कलाकारांनी गाजवला तालचक्र महोत्सवाचा दुसरा दिवस-बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध
News24Pune -
पुणे : तबला, जेंबे, व्होकल पर्कशन, सितार, ड्रम, सारंगी, गिटार अशा विविध तालवाद्यांच्या सोबत गायनाच्या सुरेल मैफिलीची उधळण करत युवा कलाकारांनी तालवाद्यांचा भारतातील एकमेव महोत्सव असलेल्या 'तालचक्र' महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने व पद्मश्री पं. विजय घाटे निर्मित तालचक्र महोत्सवाच्या ९व्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची...
पुणे-मुंबई
लोकसंगीत आणि तबला -खंजिरी – कथ्थक च्या जुगलबंदी ने गाजवला ‘तालचक्र’ महोत्सवाचा पहिला दिवस
News24Pune -
पुणे : मागील दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव असलेल्या तालचक्र महोत्सवाची सुरूवात ढोलकी, चोंडक, दिमडी, संबळ अशा लोककलेतील तालवाद्या बरोबरच तबला आणि कथ्थकच्या जुगलबंदीने आणि खंजिरीच्या अनोख्या सादरीकरणाने झाली. कोरोनोत्तरच्या काळाची सुखद सांस्कृतिक सुरूवात करणारी एक संस्मरणीय संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली.पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने...
पुणे-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज येथे आदरांजली वाहण्यात आली.महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि पुण्याच्या महापौरांच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा आयोजिण्यात आली होती. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या...
पुणे -आजूबाजूला सोन्याची अनेक दुकाने असलेला सोन्या मारुती, शाळेत जाताना आजी सांगायची आणि नंतर सवयीचा भाग झालेला दाढीवाला दत्त, हा गणपती नकट्या नाकाचा वगैरे आहे का, अशी उत्सुकता चाळवणारा चिमण्या गणपती आणि खून, कट, कारस्थाने यांच्या अनेक कहाण्या सांगणारा खुन्या मुरलीधर या पुणे शहरातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवित आपलेपणा जपला, अशा शब्दांत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर...
देश-विदेश
भारत – फ्रांस दरम्यानचा सहाव्या संयुक्त लष्करी सराव ‘ शक्ती – 2021’ ची फ्रांस येथे सांगता
News24Pune -
पुणे -भारत आणि फ्रांस दरम्यान दर दोन वर्षांनी होणारा संयुक्त लष्करी सराव 'एक्स शक्ती - 2021' चं हे सहावं वर्ष असून 25 नोव्हेंबर 2021 रोजी फ्रांस इथं या सरावाची सांगता झाली. बारा दिवसांच्या खडतर संयुक्त लष्करी प्रशिक्षणात दोन्ही देशांच्या सैनिकांनी आपली लढाऊ शक्ती आणि कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात घुसखोरी/दहशतवाद विरोधी मोहिमांचा अभ्यास केला.














