पुणे-मुंबई
शिवसेनाप्रमुख ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते- संजय राऊत
News24Pune -0
मुंबई -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एक व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब इतिहास घडवत होते, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक असे संजय राऊत यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातले आगळेवेगळे नाते उलगडून दाखविले आहे.
पुणे-मुंबई
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलि ..
News24Pune -
पुणे- आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण आणि नुकतीच वयाची शंभरी गाठलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांना पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलि वाहिली..पंतप्रधान मोदींनी जागवल्या...
पुणे- आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण आणि नुकतीच वयाची शंभरी गाठलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले.२९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला . त्यांच्या...
पुणे-मुंबई
विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवारी गोभक्तांचा मेळा :आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कारांचे होणार वितरण
News24Pune -
पुणेः- विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी 'मेळा गोभक्तांचा' या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मेळ्यामध्ये सुंपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, सहभागी होणार आहेत.यानिमित्त आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम...
पुणे-मुंबई
रोपोसोचे एक या क्रीएटर्सच्या नेतृत्वाखालील कन्झ्युमर ब्रँडच्या सादरीकरणासाठी एकता कपूर यांच्यासोबत सहकार्य
News24Pune -
पुणे - उद्योजिका आणि मनोरंजन उद्योगातील आयकॉन एकता कपूर आणि ग्लान्स या कन्झ्युमर इंटरनेट कंपनीच्या मालकीच्या रोपोसोने एक या होम डेकोर, होम फर्निशिंग आणि वेलनेस ब्रँडच्या सादरीकरणारची घोषणा केली. ग्लान्स कलेक्टिव्हच्या माध्यामातून रोपोसोतर्फे पहिल्यांदाच एखादे लेबल सादर केले जात आहे. ग्लान्स कलेक्टिव्ह ही ग्लान्स आणि कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्क यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.
मुंबई- भारतातील नामांकित पुस्तक प्रकाशन व्यासपीठ नोशन प्रेसने मराठी भाषा प्रकाशनामध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. आपली पुस्तके प्रकाशित करण्यासोबत जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या मराठी भाषिक लेखकांसाठी एक नवीन व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.लेखक वापरण्यास सुलभ अशा ऑनलाइन साधनांच्या माध्यमातून फक्त ३ पाय-यांमध्ये त्यांची पुस्तके प्रकाशित करून स्टोअर्समध्ये पाठवू...














