आरोग्य
ओमायक्रॉनचा पुण्यात शिरकाव: पिंपरी-चिंचवड मध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण आढळल्याने खळबळ
News24Pune -0
पुणे—जगभरात चिंता निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूने मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये ६ तर पुणे शहरात १ असे सात रुग्ण ओमायक्रॉनने बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे.दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून...
पुणे--शोधकवृत्ती ठेवली तर आयुष्यात बरेच काही मिळते. मी वेळोवेळी सगळ्यांकडून शिकत राहिलो आणि समृद्ध होत गेलो, असे मत आज ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये काल भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अशोक सराफ यांना ‘पिफ डिस्टिंग्विश...
पुणे-- वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळला लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून? महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल असा इशारा देतानाच, भाजपनचं शेतकऱ्यांना ही सवय लावून ठेवली आहे, असा आरोपही राऊत...
पुणे- दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अहवाल काय येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबतची माहिती दिली.
पुणे-मुंबई
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार
News24Pune -
पुणे-- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ही माहिती परिपत्रकाद्वारे पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यभरात उद्या (१ डिसेंबर)पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे...
पुणे-- अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.अँटिलिया प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात...














