gtag('js', new Date());
पुणे—‘डू नॉट डिस्टर्ब’ सुरू असताना आणि वारंवार तक्रार करूनही सातत्याने नको असलेले फोन येऊन ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने टाटा टेलि सर्विसेस लिमिटेडला दिले आहेत.आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी आणि संगीता यादव देशमुख यांनी हा निकाल दिला.अॅड....
पुणे--मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत २०१९ साली झालेल्या युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवाचा पहिला वचपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांनी काढला. श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मोठा धक्का मानला जात आहे....
चाकण – चाकण येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये दहा विद्यार्थिनी गुणवत्ताधारक ठरलेल्या आहेत. विद्यार्थिनीं, ईश्वरी थोरात ही २८४ गुण मिळवून शहरी राज्य गुणवत्ता यादीत ५वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ३री आली आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम आणि पालकांच्या उपस्थितीत गुणवत्ता...
पुणे— कुलगुरू निवडीवर राज्य शासनाचा होणारा हस्तक्षेप हा विद्यापीठांची स्वायत्तता कमी करणारा आहे व यामुळे राजकीय हेतूने झालेली कुलगुरूंची निवड ही भविष्यात शिक्षणाचा दर्जा घसरण्याच्या साठी कारणीभूत ठरू शकते असे मत यूजीसीचे माजी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.राज्य शासनाने केलेल्या विद्यापीठ कायदा बदलावर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी निधी ट्रस्ट पुणे व...
पुणे- आज (सोमवारी) पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाची पाहणी केली. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेच्या कामाची माहिती घेतली. कामाच्या पुढचा टप्प्याबाबतचीही माहिती घेतली. फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत त्यांनी मेट्रोने प्रवासही केला.पुणे मेट्रोचे काम सध्या...
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे--कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री...