gtag('js', new Date());
पुणे--राज्यात अनेक ठिकाणी कोविड काळातही शाळा सुरू होत्या. त्या कशा सुरू होत्या? त्यासाठी काय खबरदारी घेण्यात आली? या सक्सेस स्टोरींचा राज्य सरकारने विचार करावा आणि शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं मत व्यक्त करतानाच या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.पुण्यामध्ये पत्रकारांशी...
पुणे—राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी करत मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ‘तूतू...मैमै’ सुरू झाले आहे. शरद पवार यांनी स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांना मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल...
पुणे--शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती....
पुणे--पुण्यात स्पर्धा परीक्षेचा (एमपीएसी) अभ्यास करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.अमर रामचंद्र मोहिते (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. मुळ गाव – तासगाव, सांगली) याने आत्महत्या केली आहे.  अमर यांचे भाऊ दत्तात्रय रामचंद्र...
पुणे--पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तर मुळशीचे सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यातल्या चर्चेनंतर करण्यात आली.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागांपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक फडणवीसांच्या टीकेला उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे, तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.