उदगीर : (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी) : महाराष्ट्र हे अत्यन्त पुरोगामी राज्य असताना मराठी साहित्यात आज वैचारिक दारिद्रय निर्माण झाले आहे. आजच्या या भ्रमिष्टावस्थेत उद्याच्या महाराष्ट्राचा चेहरा कायम ठेवायचा असेल, तर लेखकांना लिहिण्याची, बोलण्याची आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखक राजन गवस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.95...
पुणे-मुंबई
सुरेशराव केतकर संघमय जगले- डॉ. मोहनजी भागवत :दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला सुरवात
News24Pune -
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर संघमय जीवन जगले. त्यांची संघ तपश्चर्या मोठी होती, कार्यकर्ता घडविण्यासाठी संघयोगी हे सुरेशराव केतकर - आठवणी व लेखांचे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय...
पुणे-समाजाचा प्रत्येक अंग आज स्वस्थ नाही. त्यामुळे समाजाचे प्रत्येक अंग स्वस्थ बनून समाज सशक्त करणाऱ्या कार्यास बळ देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.हडपसरमधील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या डॉ. दादा गुजर माता बाल रुग्णालयाचे उदघाटन डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ...
राजकारण
यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गौऱ्या स्मशानात रचून याव्यात – संजय राऊत
News24Pune -
पुणे--जे पळून गेले त्यांचे बहाणे काहीही असतील परंतु, यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने पहिल्या आपल्या गौरया स्मशानात रचून याव्यात असे आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे नाव न घेता दिले आहे. भाजपच राजकारण शिखंडीच्या मागून सुरू आहे आणि ते स्वत:ही शिखंडी बनले आहेत. भाजपच राजकारण इतक्या दळभद्री पद्धतीने...
महाराष्ट्र
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी : शरद पवार
News24Pune -
उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रथा असल्याने महिलांसाठी ते अशक्यप्राय होऊ नये असे मला वाटते. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे मी प्रथम स्वागत करील. मला वाटते महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी,...
महाराष्ट्र
साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये- शरद पवार
News24Pune -
उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? असा लेखक आणि विचारवंत विद्याधर गोखले यांच्या वाक्याचा संदर्भ देत साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये, (writers should control politicians but rulers should...












