देश-विदेश
प्रशांत किशोर यांचे ‘कॉँग्रेस गुरु’ होण्याचे स्वप्न भंगले : कॉँग्रेसच्या अधिकारप्राप्त कृती गटात (ईएजी) सामील होण्याची आणि निवडणुकीची जाबबादरी घेण्याची ऑफर नाकारली
News24Pune -0
नवी दिल्ली - निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Election strategist Prashant Kishor)यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिकार हाती घेऊन 'कॉँग्रेस गुरु' होण्याचे स्वप्न भंगले आहे. इतर नेत्यांप्रमाणेच त्यांनाही पक्षाच्या अटी- शर्तीवर काम करावे लागेल अशी भूमिका कॉँग्रेसच्या इतर नेत्यांनी घेतली. दरम्यान, किशोर यांना कॉँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्याअधिकारप्राप्त कृती गटात (ईएजी) सामील होण्याची ऑफर...
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे (Tesla chief Elon Musk has finally bought Twitter). या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे.लोकप्रिय सोशल नेटवर्किंग...
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळा हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पंचेद्रियांपैकी चक्षु हे इंद्रिय मानवी शरीरातील सर्वात जास्त विकसित इंद्रिय आहे. मेंदूचा भाग जो डोळ्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतो तो इतर 4 इंद्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेंदूच्या भागापेक्षा क्षेत्रफळाने जास्त आहे. नियमित नेत्र तपासणी गरजेची आहे का? कोणी-कोणी ही...
पुणे - कर्वेनगर मधील एअर मार्शल ( निवृत्त ) प्रदीप पद्माकर बापट यांना मध्यप्रदेश प्रेस क्लबच्या वतीने भोपाळ येथे या वर्षीच्या शौर्य व पराक्रम क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन केंद्रात सोमवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता एका शानदार कार्यक्रमात...
पुणे- भारत ही जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ) नुसार, भारतात मधुमेहाचा प्रसार झालेले सुमारे ७४ दशलक्ष प्रौढ आहे. हा आकडा २०४५ पर्यंत हा आकडा सुमारे १२५ दशलक्ष म्हणजे जवळपास ७० टक्के वाढ होऊ शकते . यापैकी ७७ टक्के रुग्णांना अनियंत्रित मधुमेह आहे. मेटफॉर्मिनद्वारे मधुमेह अनियंत्रित असलेल्या आणि टाईप २ मधुमेहाच्या उपचारांसाठी...
महाराष्ट्र
भाजपचे बायकी राजकारण :‘भोंगे व हनूमान चालीसाचेच’ राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीलाच का केले नाही..? — गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- ‘मॅाडेलींग अभिनेत्र्या’ कंगना राणावत व नवनित राणा यांनाच् काही कारणाने पुढे करून मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे व ‘मविआ सरकार’ला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे पोरकट व ऊथळ बायकी राजकारण निंदनीय असल्याची टीका करत काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी त्याचा निषेध केला..देवेंद्र फडणवीसांच्या ‘पत्रकार परीषदे’मुळे अखेर हनुमान चालीसा’चे मुख्य प्रवर्तक भाजप असल्याचेच...














