gtag('js', new Date());
पुणे--भोंग्यांवरून महाराष्ट्रात राजकीय वाद रंगला आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. याचा भविष्यात राजकीय परिणाम काय व्हायचा तो होईल. मात्र व्यावसायिक  परिणाम मात्र आताच दिसू लागला असून, भोंग्यांच्या विक्रीमध्ये पुणे शहरात तब्बल २५ टक्के घट झाली आहे.नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यवसायिकाने सांगितले की, मागील काही दिवसांपासून पोलीस...
पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर १ मेला औरंगाबाद येथे  होणाऱ्या त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात आले असून आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजता पुण्यातून औरंगाबाद येथे जाणार आहेत. तत्पूर्वी, साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी राज...
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कडवी डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रातील महत्वाच्या सुरक्षा स्थळांच्या 2जी  मोबाईल साइट्सचे ४ जी मध्ये अद्यवतीकरण करण्याच्या  सार्वत्रिक सेवा दायित्व निधी प्रकल्पाला मंजुरी दिली.या प्रकल्पात  कडवी डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात अंदाजे 1,884.59 कोटी रुपये (कर आणि शुल्क वगळता)  खर्चून 2,343 ठिकाणी...
पिंपरी(प्रतिनिधि)--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यावर आरोप जे केले आहेत. ते चुकीचे आहेत. आपण भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे पंतप्रधान ? पंतप्रधानांनी एखाद्या राज्याकडे असे बोट दाखवणे म्हणजे पंतप्रधानांचा हा पक्षपातीपणाच आहे. पंतप्रधान मोदी केवळ महाराष्ट्र व पश्चिम बंगाललाच का टार्गेट करत आहेत? देशातील सर्व राज्यांना पेट्रोल-डिझेल कर कमी...
पुणे -गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड  प्रमाणात वाढल्या असून मोल  मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचार चा खर्च भागविणे मिळणारे उत्पन्नात, पगार जिकिरीचे झाले आहे. आर्थीक परिस्थिती  पूर्णपणे ढासळली आहे, सामान्य माणूस या महागाईने मेटाकुटीला आलेला आहे तरी सरकारने या महागाई वर त्वरित अंकुश लावावा त्यासाठी ...