gtag('js', new Date());
पुणे -वंचित महिलांनी तयार केलेल्या भारतीय वांशिक पोशाखाचे सादरीकरण करण्यासाठी वनाझ ते गरवारे महाविद्यालय या धावपट्टीवर  नवरंग बाय काव्यकृष्ण आणि ब्लू बिलियन ग्रुप  यांच्या वतीने एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोच्या माध्यमातून ९ महिला यशवंतांनी भारतीय संस्कृतीचा वारसा दर्शविणारे, कलाकुसर केलेले, हाताने भरतकाम केलेले नमुने पुणेकरांना अनुभवायला मिळाले . 
पुणे(प्रतिनिधि)- लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आली आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय अशी प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवीन सरकारच्याबाबत व्यक्त केली.  दरम्यान, शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? या प्रश्नावर उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का?...
पिंपरी, प्रतिनिधी : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व पिंपरी चिंचवडमधील वृक्षदायी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे तुळजापूर बायपास रस्ता ते मोर्डा दरम्यान एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.           तुळजापूर बायपास रोड ते मोर्डा, धारूर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात...
नवी दिल्ली: नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राजदबरोबर (राष्ट्रीय जनता दल) युती करून आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी अचानक एनडीएला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे.बिहारमधील या राजकीय भूकंपामागे गेल्या १२ वर्षातील एकच गोष्ट असल्याचे...
पुणे- भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतांना, राज्यातील सत्ताधारी भाजप नागरी कररूपी पैशातुन करोडोंच्या जाहिराती करीत आहे.  त्या शासकीय जाहीरातींमध्ये, “स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे, महात्मा गांधींसह प्रमुख स्वातंत्र्य सेनानींचे फोटो,  राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान (प्रीअँबल) छापून” त्यांचा कृतज्ञता’पर आणि गौरवपर विशेष उल्लेख करण्याची मागणी ‘राजीव गांधी स्मारक समिती व Knowing Gandhi, Pune (गांधी...
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षीच्या अखेरीस  आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या वेळी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या घटनेमध्ये ज्या पदांची तरतूद नाही, त्या पदांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रायोजकत्व घेतले गेले आणि  महापालिका आयुक्त राजेश पाटील, तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि...