gtag('js', new Date());
पुणे—पुण्यातील येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार घडला आहे. एक तरुण नग्न अवस्थेत घरात घुसून थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला. यासंबंधी ३२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विकृत आरोपीला अटकही केली आहेअरूण लहू गालफांडे (वय २४, रा. यशवंतनगर, येरवडा) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी...
पुणे--देशभरात अगदी नगण्य अशा सुई पासून ते मोठमोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत सर्वत्र जी. एस. टीची जोरदार वसुली सुरू आहे. जोपर्यंत सेवा आणि वस्तूंवर जीएसटी लागत होता तोपर्यंत या निरागस जनतेने कुठलीही तक्रार न करता नियमितपणे जीएसटी भरला. परंतु आता दररोजच्या जीवनात जीवनावश्यक असणाऱ्या दूध, तूप, तेल, पनीर अगदी या गोष्टींवर देखील जीएसटी लावण्याचा काळा कायदा नुकत्याच झालेल्या जीएसटी...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे - ‘तब्बल साडेतीन वर्षांच्या ऊशीराने का होईना, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १५ ॲागस्ट २०२२ ला लॉंच होणारी केंद्राच्या अखत्यारीतली बीएसएनएल-४ जी सेवा मात्र, अद्याप खाजगी कंपन्यांच्या दबावाखाली बंदच आहे. काँग्रेस पक्ष या फसव्या घोषणेचा निषेध करत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना मोदी सरकारने...
पुणे- विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता  होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या  अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे.
पुणे- ' माध्यमे ही समाजाचे प्रतिबिंब मांडतात. असत्याच्या गलबल्यातून सत्य शोधणे ही शोध पत्रकारिता आहे. न्या.लोया यांच्या खुनाची चौकशी व्हावी, हीच सत्यशोधनाची मागणी निरंजन टकले यांची आहे. हत्येमागे मोठी व्यक्ती असेल तर गांभीर्य वाढते. लोकशाहीत चौकशीची मागणी  अवाजवी नाही. लोया हत्या प्रकरणात नक्कीच पाणी मुरतं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी केले.
Action should be taken against sellers, dealers and involved officials who sell fertilizers and seeds at increased rates - Chhatrapati Sambhaji Raje
पुणे--मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती असून, त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. अन्यथा, आरक्षणासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल, असा निर्धार माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.पुण्यात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर व संभाजीराजे यांची आज भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर  ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले,...