पुणे -साहित्य, संस्कृती, वाचन या माध्यमातून घडलेला समाज आणि भारत हा आपला वैश्विक चेहरा आणि वैश्विक ओळख आहे. केवळ वाचनातूनच चारित्र्यसंपन्न समाज आणि देश घडतो, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू यांनी व्यक्त केले. दिलीपराज प्रकाशनाच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा 'दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार' यावर्षी ज्येष्ठ ग्रंथ...
क्राईम
डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७९ वर्षीय जेष्ठ व्यक्तीची १७ लाखांची फसवणूक
News24Pune -
पुणे--डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिश दाखवून ७९ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची तब्बल १७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. या ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर स्त्रिया नामक तरुणी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला आहे.
पुणे-एका महिलेने छेडछाड करणाऱ्या तरुणाला अद्दल घडविण्यासाठी त्याला व्हॉटस्अॅपवर अश्लील चॅटिंग करुन त्याला बोलावून घेऊन साथीदारांच्या सहाय्याने त्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पुण्यातील एका मयत झालेल्या गुंडाची पत्नी आहे.याप्रकरणी पूनम निलेश वाडकर हिला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा...
पुणे--“मन शुद्धता(purity of mind) हा विषय विद्यापीठ पातळीवर चर्चीला जाऊ शकतो. या विषयाला नविन शैक्षणिक धोरणामध्ये कशा प्रकारे आणता येईल हे पाहणे गरजेचे आहे . त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन प्रयत्न करावे. या विषयामुळे संपूर्ण मानव जात ही सुख,शांती आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकेल.” असे विचार जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर (dr. vijay...
पुणे—भाजपच्या महिला पदाधिकार्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत केली आहे.जितेंद्र आव्हाड यांनच्यावर महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आव्हाडांच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे....
महाराष्ट्र
विनयभंगाचा कोणताही प्रकार घडला नाही, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगायला हवं- अजित पवार
News24Pune -
पुणे-- मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गर्दी होती. तिथे पोलिसही होते. जितेंद्र आव्हाड (jitendra avhad ) फक्त एका भगिनीला बाजुला करुन स्वत: पुढे निघुन गेले. तिथे विनयभंगासारखा (molestation) कोणताही प्रकार घडला नाही. पण जाणीवपूर्वक लोक प्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी केले...














