gtag('js', new Date());
पुणे-महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार हा जेष्ठ समाजसेवक प.पु. नानासाहेब धर्माधिकाऱींचा वारसा आपण चालवत असल्याने आपणांस मिळाल्या बद्दल दुमत नाही, आपले अभिनंदन..! मात्र खारघर येथे रखरखत्या उन्हात, विनाशेड - विनामंडप समारंभ आयोजित केल्यामुळे व सरकारी तिजोरीतुन तब्बल १३,६१,५१००० खर्च होऊन देखील ढीसाळ नियोजनातील अक्षम्य त्रुटीं बद्दल, राज्यातील निरागस निष्पाप नागरीकांचे बळी जाण्यावर, सत्ताधारी आयोजकांना जाब विचारणे,...
Through 'Ghar Chalo' campaign, BJP workers will reach one lakh houses
भाजपमध्ये इन्कमिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दक्षिण भारतात भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अशोक चव्हाण यांच्या...
पुणे--देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे पावसामुळे अडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार सोमवारी (दि. १७) सायंकाळी होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली सापडून पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. मरण पावलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.मृतांची नावे -अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड)
राहुल गांधी यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी
पुणे--विनायक दामोदर सावरकर (vinayak damodar sawarkar) यांचे नातू सत्यकी सावरकर कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात बदनामीची फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी खोटे आरोप करून सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्यकी यांनी केला आहे.सत्यकी सावरकर  हे वीर...
Should I contest the municipal elections independently or as a grand alliance: Ajit Pawar to make an announcement today
पुणे— " अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. अजित पवार (ajit pawar) हे शरद पवारांचे (sharad pawar) पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर आम्हाला...
नवी दिल्ली - भारत देशाने सर्व नागरिकांच्या मदतीने भारतातील कोरोना महामारी, संकटाचा सामना व व्यवस्थापन युरोपीय देशांपेक्षा अधिक कार्यक्षम आणि यशस्वी रितीने केले. यासंबंधाने भारताने जगासमोर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा रोल मॉडेल म्हणून एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. असे गौरवोद्गार विज्ञान तंत्रज्ञान व पंतप्रधान कार्यालयाचे (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr. jitendra Sinha) यांनी काढले.