क्रीडा
माइण्ड वॉर्सच्या नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला भारतभरातून मिळाला सकारात्मक प्रतिसाद
News24Pune -0
पुणे : इंटरनॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला माइण्ड वॉर्ससोबतच्या त्यांच्या विशेष सहयोगाची घोषणा करताना, तसेच भारताच्या विविध भागांमधील हजारो विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशीपसाठी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगताना आनंद होत आहे. इयत्ता ६वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पात्रता चाचणीसाठी नोंदणी केली आहे आणि माइण्ड वॉर्स अॅपवर त्याचा सराव करत आहेत. माइण्ड वॉर्स एनएसी...
पुणे-मुंबई
नृत्य, गायन व वादनाचा त्रिवेणी संगम असणारा ‘नुपूरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’ येत्या ३० एप्रिल व १ मे रोजी
News24Pune -
पुणे : भैरवी संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीने येत्या रविवार दि. ३० एप्रिल व सोमवार दि. १ मे रोजी नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून एरंडवणे डी पी रस्त्यावरील मॅजेंटा लॉन्स या ठिकाणी दोन्ही दिवस सायं ६ वाजता सदर महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ....
पुणे – ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे (pandit vasantrao deshpande) आणि पं. जीतेंद्र अभिषेकी (jitendra Abhisheki) यांच्या मार्गदर्शनामुळे संगीतनाटक क्षेत्रात नाट्यपदे सादर करण्याची संधी मिळाली हा माझासाठी आशीर्वाद आहे. तसेच मा. दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळालेल्या ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर पुरस्कारा’ने या पुढील काळात काम करण्यास बळ मिळाले आहे अशी भावना ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर...
क्रीडा
पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री २०२३ शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा
News24Pune -
पुणे- तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच उदयोन्मुख व शरीरसौष्ठव पटूना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पिंपरी चिंचवड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन संलग्न बॉडी...
पुणे-- 'स्वस्थ भारत'हे आमचे ध्येय आहे. 'रोगमुक्त भारत' ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याच्या प्रश्न अधिक जटील होत चालला आहे. मानसिकदृष्ट्या व्यक्ती व समाज सक्षम होणे आवश्यक आहे. औषधोपचाराने शरीर स्वास्थ्य जपता येऊ शकते. परंतु, मानसिक स्वास्थ्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यामुळे स्वस्थ भारताची...
सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू लागल्या...













