gtag('js', new Date());
पुणे- भारतरत्न पुरस्काराचा दर्जा व उंची वाढवायची असेल तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार  द्यावा असे परखड मत जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी पुण्यातील जाहीर सभेत व्यक्त केले . (Giving Bharat Ratna to Anna Bhau Sathe will increase the height of the award)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या...
खरं तर दोन दिवस उलटून गेले आहेत. दिलीप धारूरकर यांना संभाजीनगर मुक्कामी देवाज्ञा झाली. सहसा मला भावना व्यक्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण दिलीपचे जाणे आतुन गोठवून टाकणारे होते. इतक अनपेक्षित होते दिलीपचे जाणे कि प्रतिक्रिया सोडा, वस्तुस्थिती स्विकारण्यासाठी सुध्दा दोन दिवस कमी आहेत.पण तरीही हे खरं आहे व म्हणून...
पुणे-- देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना... असा 'भारत विश्वगुरु व्हावा' याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Shrimant Dagadusheth Halvai Ganpati ) चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.
पुणे- व्यवस्था निर्माणातून संस्था निर्माण, संस्था निर्माणातून व्यक्तीनिर्माण आणि व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, ही दृष्टी राष्ट्राच्या भविष्याकरिता एखाद्या रोडमॅपसारखी असते. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) राष्ट्रनिर्माणाच्या या रोडमॅपनुसारच केंद्र सरकारची आज वाटचाल सुरू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही भारताने कृतीतून जगाला करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले. 
NDA and India Front will come face to face
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने एनडीए (nda) व इंडिया फ्रंट (India Front) दोघेही मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur)घटनेच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव(Dr. Baba Adhav) यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधकांच्या या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय भाजपाने (bjp)घेतला आहे. (NDA and India Front will...
पुणे--लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार'(Lokmanya Tilak National Award) यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांना जाहीर झाला आहे. उद्या (१ ऑगस्ट) पुण्यात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad...