पुणे-मुंबई
‘थुंकी मुक्त रस्ता अभियाना’ला शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांच्यासह अनेकांचा पाठिंबा
News24Pune -0
पिंपरी(प्रतिनिधी)- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून 'थुंकी मुक्त रस्ता अभियान' राबविले असून, समाजातील विविध स्तरातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे आमदार प्रसाद लाड, उद्योजक विजय जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह अनेकांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे.
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांची महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सव्वाशे वर्षापेक्षा जास्त काळ साहित्यक्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या या संस्थेच्या पुरस्कारांना प्रतिष्ठा असून साहित्यवर्तुळात या पुरस्काराकडे आदराने पाहिले जाते. वसेकर यांच्या ‘काव्यस्व’ या समीक्षा ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वसेकर यांचा या वर्षातमधला चौथा पुरस्कार आहे. (Maharashtra Granthottejak...
पुणे-मुंबई
आज पुण्यातील स्त्रिया जे काही करत आहेत ते बघून कौतुक वाटते – अमृता खानविलकर : ‘मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३’ उत्साहात संपन्न
News24Pune -
पुणे : मी लहान असताना पुणे शहर जसं होत तसं आज राहिलेलं नाही, खूप पुढे गेलं आहे. मी लहान असताना गणेशोत्सवात कॉलनीतील मंडळाच्या स्टेजवर परफॉमन्स करायची,आपल्याला कुठे तरी चांगले स्टेज मिळावे,आपण जे करतोय त्याला एक्सपोजर मिळावे असे वाटायचे, मात्र आपल्या क्षमता दाखवता येतील असे प्लॅटफॉम नव्हते,आज पुण्यातील स्त्रिया जे काही करत आहेत ते बघून कौतुक वाटते,...
पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि... असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. (36 thousand women recited the Atharvashirsha collectively in front of...
पुणे-मुंबई
सौ.व श्री विक्रम कुमार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न
News24Pune -
पुणे - ३५ व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे सौ. स्वाती व श्री. विक्रम कुमार (आयुक्त, पुणे महानगरपालिका) यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाली. (Mr. and Mrs. Vikram Kumar inaugurated the Shri of Pune Festival)याप्रसंगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि...
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या मिस पुणे फेस्टिवल 2023 अंतिम स्पर्धेसाठी 20 तरुणींची निवड झाली असून द बेस येथे , ग्रूमिंग तज्ञा व शो दिग्दर्शक जुई सुहास त्यांना मॉडेलिंग चे संपूर्ण प्रशिक्षण देत आहेत.अंतिम स्पर्धा 26 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता गणेश कला मंच येथे बॉलीवूड संकल्पनेवर आधारित हा दिमाखदार सोहळा पार...














