पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट बघत...
पुणे : लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे. जगभरात विविध ठिकाणी दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे पूजन करून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, आता चक्क थायलंड मधील फुकेत येथे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासारखे हुबेहूब भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. (An exact replica of 'Dagdusheth' Ganpati Temple in Thailand)
पुणे : ढोल-ताशांचा निनाद, झांजेचा लयबद्ध ताल, ढोल-ताशाच्या तालावर थिरकणारी पताका अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोलपथकाने केलेल्या वादनाने ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान भारावून गेल्या. ३० ते ४० दृष्टीहीन मुलींनी ढोल-ताशा व झांज वादन करत उपस्थितांची वाहवा मिळवली.ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरी...
पुणे : ‘‘मी माझ्या करीअरच्या एकदम सर्वोच्च स्थानावर असताना लग्न करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. एक तर लोकं सर्वोच्च स्थानावर असल्यावर किंवा एकदम डाऊन झाल्यावर माघार घेतात. परंतु, मी करीअरच्या अतिशय उच्च स्थानावर असताना चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले, तो माझ्यासाठी अभिमानाचा निर्णय होता. त्या निर्णयावर मला कधीच खंत वाटली नाही. आता मी भारतात परत आले असून, पुन्हा...
पुणे(प्रतिनिधि)—माजी खासदार श्री सुरेशजी कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली‘पुणे फेस्टिव्हल’ सातत्याने विकसित होत असून त्याला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘’पुणे फेस्टिवल" हा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव आहे जो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे आयोजन...
पुणे -कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत भूषविणार...













