पुणे - पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापैकी एक स्पर्धा म्हणजे'व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल'. ही हिंदी सुगम संगीत स्पर्धा असून वय वर्ष ४० च्या आतील व ४० च्या पुढे, महिला व पुरुष अशा चार वयोगटात स्पर्धा घेतली जाते. सर्वोत्कृष्ट गायक व गयिकेस, 'व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल' पुरस्कार देण्यात येतो....
पुणे- दरवर्षी प्रमाणे यंदाही ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम राखले आहे. यंदा १९ सप्टेंबर ते २८सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव काळात होणाऱ्या ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट, मल्लखांब स्पर्धा, बॉक्सिंग स्पर्धा , कुस्ती स्पर्धा आणि विंटेज स्कूटररैली...
पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि २२ ते २७ सप्टेंबर या काळात रसिक प्रेक्षकांना जणू सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. कथ्थक, नृत्य, इंद्रधनू, केरळ महोत्सव, मराठी कवी संमेलन, हिंदी-मराठी गाणी, अभंग, गझल, सुफी संगीत, लावणी, व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल अशा मनोहारी कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवायला मिळेल. हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहेत. अशी...
पुणे- ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा महिलांचा नारदीय कीर्तन महोत्सव रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत श्री हरीकीर्तनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह, टेलीफोन एक्स्चेंज समोर, बाजीराव रस्ता येथे संपन्न होईल. पुणे फेस्टिव्हल मधील कीर्तन महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे असे या महोत्सवाच्या संयोजिका कीर्तन विशारद ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी सांगितले.
पुणे-मुंबई
३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ सप्टे. रोजी हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन : मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन
News24Pune -
पुणे- ३५व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवात यंदा मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच महिला कीर्तनकारांचा महोत्सव हे देखील विशेष आकर्षण असणार आहे. या महिला महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता बालगंधर्व कलादालन येथे पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा....
पुणे- कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल.राज्याचे पर्यटनमंत्री...












