gtag('js', new Date());
301 kg Motichur Modak to 'Dagdusheth' Ganapati
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले आहे. (301 kg Motichur Modak to 'Dagdusheth' Ganapati)प्रभात फरसाण व दीपक...
``Rising Stars'' and 'Indradhanu' grace the 35th Pune Festival
पुणे - ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाले. त्यात ३०० हून अधिक बाल व युवा कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री  प्रयोग,...
The 35th Pune Festival Golf Cup tournament concluded with enthusiasm
पुणे -३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम' 2 दिवस संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील 'पुणे गोल्फ कोर्स' येथे झालेल्या या स्पर्धेस आज दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली. या स्पर्धा ग्रीन सम स्टेबल फोर्ड कॅटेगरी हँडीकॅप असा प्रकारात गोल्ड आणि सिल्वर डिवीजनमध्ये आयोजित केले होत्या. या स्पर्धेत...
Enchanted with Kathak dance innovation
पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झालेल्या व्ही. अनुराधा सिंह (भोपाल), निलांगिनी कलंत्रे (जबलपूर) या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगनांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने रसिक पुणेकर मंत्रमुग्ध झाले. व्ही. अनुराधा सिंह (भोपाल) यांनी भक्ती नृत्ये सादर करून नेत्राचे पारणे फेडले.त्यांनी  नटवरी नृत्य, नटराज - नटवरी कथक नृत्य, आणि घुँघरू...
Film is my career, dance is my craft and politics is my service.
पुणे(प्रतिनिधि)--फिल्म माझे करिअर आहे , नृत्य माझी साधना आहे आणि पॉलीटिक्स माझी सेवा आहे.  असे भावपूर्ण उद्गार अभिनेत्री, नृत्यांगना व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खा. हेमा मालिनी (Hema Malini) यांनी काढले. ३५ व्या पुणे फेस्टिव्हल (Pune Festival) अंतर्गत महिला महोत्सवाचे बालगंधर्व कलादालन येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. (Film is my career,...
In 'Akhil Bhartiya Mushaira', ghazals and shayari are appreciated by fans
पुणे: पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’ या कार्यक्रमात अकोल्याचे शायर अबरार काशिफ यांनी सादर केलेल्या       दर्द ए मोहब्बत, दर्द ए जुदाई दोनो को एक साथ मिला |       तू भी तनहा, मै भी तनहा आ इस बात पे हात मिला ||...