पुणे- पद्मविभूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यातील छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील शिवजन्म, राज्याभिषेक, अफझल खान स्वारी, लाल महाल छापा अशा विविध प्रसंगांवर आधारित ‘जाणता राजा’ हा भव्य कार्यक्रम सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी सायं ८.०० वा. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला.भारतीय कला वैभव तर्फे सूत्रधार...
पुणे- यंदा मुला मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत पुण्यातील रशियन खेळाडू अलेक्सझेंडर शिरोबोकोव्ह हा ३५व्या पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमधील आकर्षण ठरला. शनिवार, दि. २३ सप्टे. व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथील वस्ताद लहुजी साळवे बॉक्सिंग सेंटर येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १४० स्पर्धक होते त्यात ९५ मुली होत्या....
पुणे - ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा महिलांचा नारदीय कीर्तन महोत्सव रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत श्री हरीकीर्तनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह (सदाशिव पेठ) येथे संपन्न झाला. पुणे फेस्टिव्हल मधील कीर्तन महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. त्यामध्ये "वंदे विनायकम्" हा कार्यक्रम सादर झाला.दोन सत्रात हा कार्यक्रम पार पडला....
पुणे- 35 व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत १० विविध भाषांमध्ये २००० हून अधिक गाणी गाणारे आणि तरुणांचे ‘आयडॉल’ बनलेले ज्येष्ठ पार्श्वगायक सोनू निगम यांच्या 'म्युझिकल नाईट'ने पुणेकरांची रविवारची संध्याकाळ संगीतमय केली. सोनू निगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध हिंदी गाण्यांनी श्री गणेश क्रीडा रंगमंच दणाणून गेला. (Sonu Nigam's Jalwa at Pune Festival)
पुणे- देशातील ३५० हून अधिक महिला चित्रकारांच्या ‘आकृती’ ग्रुपतर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन शनिवार दि. २३ ते २५ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आले.यावेळी, प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, 'आकृती' ग्रुपच्या पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या 50 महिला...
पुणे- पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दि. २४ सप्टे. रोजी सायंकाळी केरळ महोत्सव उत्साहात साजरा झाला . यंदा या महोत्सवाचे २६वे वर्ष आहे . केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण व फुकलम(फुलांची रांगोळी) यांनी बालगंधर्व रंगमंदिर सजवले गेले होते. प्रमुख पाहून रेडियो जॉकी संग्राम खोपडे यांचा...














