पुणे(प्रतिनिधी)--संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पुण्यनगरीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सहा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास शहरात दाखल झाला. दोन्ही पालख्यांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा बुधवारी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होता. पिंपरी-चिंचवडकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला तुकोबांचा पालखी सोहळा सकाळी पुण्याच्या...
आंतरराष्ट्रीय
भारताच्या ‘क्लीन एनर्जी’ मोहिमेला ऑस्ट्रेलियाचे बळ: युरेनियम पुरवठ्याचा ऐतिहासिक करार; पंतप्रधान मोदींचा मेलबर्नमध्ये मास्टरस्ट्रोक
News24Pune -
मेलबर्न: भारताची ऊर्जेची वाढती गरज आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही आघाड्यांवर आज एक मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत न्यूक्लियर एनर्जीच्या क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. या ऐतिहासिक करारामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, भारताच्या 'क्लीन एनर्जी' (स्वच्छ ऊर्जा)...
पुणे-मुंबई
माऊली – एक कालातीत परंपरा: पुण्यात १२ जुलै रोजी बाला देवी चंद्रशेखर यांचा भरतनाट्यम कार्यक्रम
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी ):-"भक्ती, परंपरा, कला व ईश्वर यांच्यातील कालातीत संबंधाचा उत्सव म्हणजे ‘ माऊली-एक कालातीत परंपरा’ आहे. पंढरपूर वारीचा आत्मा जिवंत करणारी ही कला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम् कलाकार, नृत्यदिग्दर्शक आणि संशोधक कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांच्या भरतनाट्यमचा कार्यक्रम पुणेकरांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम रविवार दि.१२ जुलै रोजी कोथरुड, मयूर कॉलनी येथील एमईएस सभागृहात सायंकाळी ५ ते ६.१५ वाजेपर्यंत होणार...
देश-विदेश
इराण-अमेरिका युद्धाचा पुन्हा भडका; इराणच्या ९० लष्करी तळांवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले, ‘खर्ग’ बेटावर कब्जा करण्याचे ट्रम्प यांचे संकेत
News24Pune -
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी आता अधिकृतपणे संपुष्टात आली असून आखाती प्रदेश पुन्हा एकदा युद्धाच्या भीषण ज्वाळांमध्ये होरपळत आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेने दक्षिण इराणवर हल्ल्यांची दुसरी मोठी लाट सुरू केली असून, यामध्ये इराणचे किमान ९० लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आली...
क्राईम
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे २,००० कोटींचे दूध भेसळ रॅकेट उघडकीस! अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांच्या धाडसी कारवाईत २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
News24Pune -
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका धाडसी संयुक्त कारवाईत राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या तब्बल २,००० कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीच्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. केवळ ५ रुपये खर्च करून तयार केलेले रासायनिक विषारी मिश्रण ७० रुपये प्रति लिटर या चढ्या दराने नैसर्गिक दूध म्हणून सामान्य जनतेच्या...
पुणे-मुंबई
संत तुकाराम महाराजांची पालखी उद्योगनगरीत दाखल :लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय स्वागत
News24Pune -
पिंपरी : टाळ-मृदंगाचा गजर, विठू नामाचा गजर आणि 'ज्ञानोबा माउली तुकाराम'च्या अखंड जयघोषात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. या सोहळ्यामुळे अवघी उद्योगनगरी भक्तिरसात दुमदुमून गेली होती. निगडी येथील ऐतिहासिक भक्ती-शक्ती चौकात पालखीचे स्वागत करण्यासाठी भाविकांचा अभूतपूर्व उत्साह आणि अलोट गर्दी पाहायला मिळाली.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी...














