महत्वाच्या बातम्या
दहावी पुरवणी निकाल २०२६: २९.५३ टक्के निकाल; नाशिक विभागाने मारली बाजी
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित केलेल्या इयत्ता १० वीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल (१४ जुलै २०२६) अधिकृतपणे जाहीर केला. या परीक्षेचा एकूण निकाल २९.५३ टक्के लागला असून, परीक्षेस बसलेल्या ५१,३१३ विद्यार्थ्यांपैकी १५,१५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, तर...
पुणे(प्रतिनिधी )-राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र काम करत आहेत. मात्र, असे असले तरी पुणे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पुण्यात सध्या भाजपची सत्ता असली, तरी आता राज्यात निर्माण झालेल्या महायुतीच्या समीकरणांचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या उपमहापौरपदावर थेट दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त नेते आणि...
पुणे(प्रतिनिधी)-पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात मोठी धडक कारवाई केली आहे. मागील आठवड्यात नागपूरमध्ये केलेल्या कारवाईनंतर आता एटीएसने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात समांतर मोहीम राबवत तब्बल ४५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे परिसरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद...
तंत्रज्ञान
सावधान ; चॅट जीपीटीला अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यास आपण गंभीर संकटात सापडू शकता..
News24Pune -
आजच्या वेगवान युगात 'जनरेशन झेड' मधील तरुण पिढी आपल्या दैनंदिन कामांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी चॅटजीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे. पगारातील वाढीसाठी आपल्या व्यवस्थापकाशी संवाद कसा साधावा, कार्यालयातील संघर्ष कसे सोडवावेत किंवा कामगिरीचा आढावा कसा घ्यावा, यासाठी तरुण पिढी एआयला आपला सराव जोडीदार बनवत आहे. एका सर्वेक्षणानुसार, ५० टक्क्यांहून अधिक तरुण कामाच्या ठिकाणी एआयचा...
पुणे-मुंबई
“मैदान सोडून पळणे आमच्या रक्तात नाही!” राम मंदिर चोरीप्रकरणी स्वामी गोविंद देव गिरींचा ठाम निर्धार; राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- अयोध्या येथील श्रीराम मंदिर दानपेटीतील कथित अपहाराच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी आपले मौन सोडले असून, आपल्या राजीनाम्याबाबतच्या सर्व बातम्यांचा त्यांनी स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. "मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे आणि संकटाच्या वेळी रणांगण सोडून पळणे हा आमचा स्वभाव नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला आहे. ट्रस्टवर...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्धाच्या धोरणामागे जागतिक राजकारणापेक्षा एक मोठा आणि धूर्त 'तेलाचा खेळ' दडलेला आहे, असे सूत्रांतून समोर येत आहे. या युद्धाच्या मागे दडलेली खरी कहाणी ही केवळ लष्करी कारवाई नसून, अमेरिकन तेलाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे एक मोठे आर्थिक गणित आहे. ट्रम्प यांचे विरोधक अनेकदा त्यांच्यावर टीका करतात की त्यांची धोरणे तज्ञांच्या सल्ल्याने नव्हे, तर त्यांच्या मूडनुसार...














