महत्वाच्या बातम्या
कॅगच्या अहवालावरून ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा आर्थिक घोळ; सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)---लाडकी बहिण योजनेसाठी २९,६९३ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ३३,२३७ कोटी रुपये खर्च झाल्याचे कॅगच्या अहवालात दिसून येते. या खर्चात ३,५४१ कोटी रुपयांचा मोठा फरक असून, हा वाढीव निधी नेमका कोठून वळवण्यात आला आणि तो कशासाठी खर्च झाला, याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा...
पुणे-मुंबई
पुणे महानगर प्रदेशासाठी ‘युडीसीपीआर’ लागू; राज्य सरकारचा मोठा निर्णय, बांधकामांचे नियम आता संपूर्ण राज्याप्रमाणे समान होणार
News24Pune -
पुणे: महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी 'एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली' (UDCPR) लागू करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यामुळे आता पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला मोठी गती मिळणार असून, संपूर्ण राज्याप्रमाणेच येथेही बांधकामांचे एकसमान नियम लागू होणार आहेत. नगर विकास विभागाने १५ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या...
महत्वाच्या बातम्या
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद? ५० टक्के जागा वाढवण्याच्या अटीवर सुप्रिया सुळेंचा पाठिंब्याचा दावा, तर काँग्रेसचा आक्षेप
News24Pune -
मुंबई: आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनरचना विधेयकावरून (Delimitation Bill) देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर संसदेतील मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) या विधेयकाला पूर्ण पाठिंबा असेल, असे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत . विशेष म्हणजे, केवळ आपलाच गट नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
देश-विदेश
बलुचिस्तानचे स्वातंत्र्य घोषित; पाकिस्तानच्या सत्तेचा अस्त आणि जनरल असीम मुनीर यांची पिछेहाट
News24Pune -
नवी दिल्ली -१३ जुलै २०२६ रोजी बलुचिस्तानने अधिकृतपणे स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले असून, यामुळे पाकिस्तानच्या अस्तित्वाला मोठा धक्का बसला आहे. 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान'ने जारी केलेल्या एका पत्राद्वारे आपली स्वातंत्र्य घोषणा करतानाच एका सार्वभौम राष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नवीन राष्ट्राने 'बलोची फालूस' नावाचे स्वतःचे चलन जारी केले असून, संपूर्ण प्रदेशात आता बलुचिस्तानचा स्वतंत्र ध्वज...
महत्वाच्या बातम्या
दहशतवादाचे नवे आणि घातक शस्त्र: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जागतिक सुरक्षेपुढील वाढते संकट
News24Pune -
आजच्या प्रगत कॉर्पोरेट जगात कर्मचाऱ्यांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय' (AI) तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा वारंवार सल्ला दिला जातो, परंतु अत्यंत चिंतेची बाब म्हणजे हीच तंत्रज्ञानाची ओढ आता दहशतवादी संघटनांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केंब्रिज विद्यापीठाने केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, बोको हराम आणि इस्लामिक स्टेट सारख्या अत्यंत धोकादायक दहशतवादी संघटना आता 'एआय' तंत्रज्ञानाचा...
महत्वाच्या बातम्या
१२ वी पुरवणी निकाल जाहीर: ३८.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी पुन्हा मारली बाजी
News24Pune -पुणे (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) जून-जुलै २०२६ परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (दिनांक १४ जुलै २०२६) रोजी दुपारी १:०० वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा या परीक्षेचा एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे.या परीक्षेचे नियोजन मंडळाच्या वतीने १६ जून २०२६...














