gtag('js', new Date());
Sunetra Pawar in Rajya Sabha
पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा मतदार संघातून  सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी आज(गुरुवार) विधानभवनात राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.सुनेत्रा पवार अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र  महायुतीच्या...
Four persons tragically died in various accidents in Pune city
पुणे(प्रतिनिधी)-पुणे  शहरात रस्त्यावर गंभीर स्वरुपाचे अपघात सध्या वाढत आहेत. शहरात वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा, सासवड - हडपसर रस्ता,कात्रज-कोंढवा रस्ता तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहे.पुणे -नगर रस्त्यावर लोणीकंद परिसरात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रघुनाथ...
Sensational allegation of former Home Minister Anil Deshmukh
पुणे( प्रतिनिधी) – पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे मोटार चालवून अल्पवयीनाने दोघा अभियंत्याचा जीव घेतल्याचे घटना नुकतीच घडली होती. दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूण-तरूणीने मद्यपान केल्याचे दाखविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांच्या मद्यमान चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह दाखविण्यात येतील, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्सवर केला आहे. त्यामुळे पुण्यातील हिट अ‍ॅड रन प्रकरणाला...
Action should be taken against sellers, dealers and involved officials who sell fertilizers and seeds at increased rates - Chhatrapati Sambhaji Raje
पुणे(प्रतिनिधि)- वाढीव दराने खते व बियाणे विकणार्‍या विक्रेते, डीलर व सहभागी अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केली. स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्‍यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तरपणे भूमिका मांडली.संभाजीराजे म्हणाले,...
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
पुणे – “काही चुका असतील तर कानात येऊन सांगा. शरद पवारांकडे तक्रार करा पण जाहीरपणे व समाजमाध्यमांवर बोलणे टाळा. पक्ष कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. शरद पवार देतील ती शिक्षा मी भोगेल”, या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी सोमवारी (दि. 10 जून) अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या...
From June 14, Bharat Ratna Pt. Bhimsen Joshi Music Festival begins
पुणे : कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाउंडेशन यांच्यावतीने येत्या 14, 15 आणि 16 जून रोजी भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत गायकवाड, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कलाश्री संगीत मंडळाचे मिलिंद कांबळे,...