महाराष्ट्र
उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाला : उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे – चंद्रकांत पाटील
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)— उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतली. पण उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्ला भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरामध्ये पत्रकारांशी लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरे...
पुणे(प्रतिनिधि)--राखीव जागेवर लबाडी करून नेते लढत आहेत. लिंगायत समाज आणि धनगर समाजाचे लोक जर एससीचे प्रमाणपत्र घेऊन जागा लढत असतील तर तो त्या समाजावरतील अन्याच नाही का? असा सवाल उपराकार लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला. ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून जायला पाहिजे ते या जागांवरून निवडून जात नाहीत, म्हणून राखीव जागा बंद केल्या...
पुणे-मुंबई
..त्यावर मी काय बोलणार? सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवारांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळ गावी काटेवाडीतील ग्रामस्थांकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी सरपंच आणि ग्रामस्थानी एकमताने केली आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती आणि पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, “सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवायचं की काय करायचं हा...
पुणे(प्रतिनिधि)--पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्विकारण्यापूर्वी मोहोळ यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेत मार्गदर्शन घेतले. राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारताना विभागाचे केंद्रीय सचिव डॅा आशिष कुमार भूटानी यांची उपस्थिती होती. शिवाय शाह यांनी सहकार मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा मोहोळ हे...
पुणे-मुंबई
आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे : शरद पवारांना कार्यकर्त्यांची साद : विधानसभेसाठी पवार विरुद्ध पवार सामना रंगणार?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी थेट साद जेष्ठ नेते शरद पवार यांना घालत विधानसभेसाठी बारामतीमधून अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काका विरुद्ध पुतण्या अर्थात युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार का? अशी चर्चा राजकीय...
राजकारण
#NDA Govt. : नवीन ‘एनडीए सरकार’ पाच वर्षांत कोणते महत्वाचे निर्णय घेणार? : मोदींच्या अजेंडयावर हे आहेत मुद्दे
News24Pune -
पुणे- आज (रविवार दि, ९ जून) देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ‘एनडीए’ सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. जवळपास सहा दशकांनंतर पहिल्यांदाच एखादा नेता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील तिसरे सरकार कामाला सुरुवात करेल.आपला तिसरा कार्यकाळ मोठ्या निर्णयांनी भरलेला...














