gtag('js', new Date());
Ajit Pawar has been hit by resentment against BJP
पुणे(प्रतिनिधि)--“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे. पण अजित पवारांना सोबत घेऊन त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. उलट नागरिकांमध्ये भाजपवरची जी काही नाराजी होती त्याचा अजित पवारांनाच फटका बसला असेल, असे म्हणणे योग्य ठरेल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले.
हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक
पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळास सादर केला आहे. या अहवालाच्या माध्यमातून अपघाताबाबतची संपूर्ण माहिती मंडळास देण्यात आली आहे.कल्याणीनगर येथे १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता....
Departure of horses Of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony from Ankali
पुणे(प्रतिनिधि)-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या आणि स्वाराच्या अश्वांनी निर्जला एकादशीच्या मुहुर्तावर अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) प्रस्थान ठेवले. अंकलीहून पायी प्रवास करीत हे अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी २८ जून रोजी आळंदीमध्ये पोहोचतील. आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिरातून २९ जून रोजी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.अश्वांच्या प्रस्थान सोहळ्यास...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही
पुणे(प्रतिनिधि)--मागच्या आठवड्यात जेष्ठ नेते शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केल्यानंतर मंगळवारपासून पुन्हा तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते संपूर्ण बारामती पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे बारामती तालुका पिंजून काढणे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्याच्या शरद पवार तयारीत असल्याच्या चर्चा...
The movie "Sangharsyoddha Manoj Jarange Patil" will release on June 14 across Maharashtra
पुणे- मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडवणार नवा इतिहास ,अभी नही तो कभी नही, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट आता १४ जून २०२४ ला प्रदर्शित होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे  चित्रपटाविषयी आता...
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
पुणे(प्रतिनिधि)— ''आज राज्याचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा आणखी कोणी असो या सर्वांचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही'', अशी टीका जेष्ठ नेते शरद पवार यांनी केली. दरम्यान, “लोकसभा निवडणुकीसाठी जसं काम केलं तसचं विधानसभा निवडणुकीतही करा ‘राज्य हातात घेणार आणि तुमचं सर्व दुखणं दूर करणं करणे एवढा...