gtag('js', new Date());
Suicide of a Maratha reservation protestor
पुणे(प्रतिनिधी)-- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रस्त्यावरील वाघोली भागातील एका कंपनीच्या आवारात सुरक्षा रक्षक असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाद देठे (रा. वाघोली, मूळ रा. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या आंदोलकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी समाजमाध्यमात व्यक्त होऊन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे देठे यांनी ...
वाल्मिक कराडला कडक शासन व्हावे
पुणे(प्रतिनिधि)—महायुतीला लोकसभेत अपयश आलं, यांची  अनेक कारणं आहेत. संविधान बदलणार असा प्रचार करून  इंडिया आघाडीने मतदारांना ब्लॅकमेल केलं. त्यांनी अफवा पसरवली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्हाला फटका बसला आहे. आता सर्व समाज आमच्यासोबत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत १७० ते १८० जागा निवडून आणायचा आमचा निर्धार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले...
41-year-old man dies after being crushed under Mercedes
पुणे,- येरवडा येथे मर्सिडीज बेंझ खाली चिरडून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. येरवडा पोलिसांनी गाडी चालकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. पोर्श कारच्या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडली. मात्र पोलिसांनी चालक सज्ञान असून त्याने मद्यपान केले नसल्याचे सांगितले.केदार मनोहर चव्हाण (४१)...