स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – 8 वा  : बाबरी ढाच्याची उभारणी व हिंदू समाजाच्या अटी

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Meer Baki : मीर बाकी(Meer Baki) याने अयोध्या नगरी(Ayodhya) जिंकली, राम मंदिरही (Ram Temple) उध्वस्त केले, त्यावर मशिद (the mosque)  उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला हिंदू समाजाने (Hindu Society) सातत्याने विरोध केला. आपल्याला मशिद उभारण्यात येत असलेले अपयश लक्षात घेऊन मीर बाकीने(Meer Baki)  त्यावेळेस विरोध करणाऱ्या हिंदू साधू(Hindu monk), संन्यासी (ascetic)व रहिवाशांच्या काही अटी मान्य केल्या असाव्यात व त्यानंतरच मीर बाकी मशिदीसाठी ढाचा पूर्ण करू शकला. (Construction of Babri Dam and Conditions of Hindu Society)

या अटी साधारणतः पुढीलप्रमाणे अटी असाव्यात – मशिदीचे नाव ‘सीता पाक’ (Sita Pak)  किंवा ‘सीता की रसोई’ ठेवावे, प्रदक्षिणा मार्ग आहे तसाच ठेवावा, मुख्य घुमटाच्या दरवाज्याला लाकूड वापरावे, मिनार बांधू नयेत व हिंदूंना त्याजागी पूजापाठ चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. या अटी मान्य झाल्यामुळेच मीर बाकी ढाचा उभा करू शकला. ६ डिसेंबर १९९२ रोजी ढाचा उद्ध्वस्त करेपर्यंत तेथील वस्तुस्थिती पाहिली असता हिंदू साधू, संन्यासी व रहिवाशांच्या अटींची मीर बाकीने पूर्तता केल्याचे दिसून येते. त्याने अटी मान्य करून जरी ढाचा बांधला असला तरीही हिंदुंनी रामजन्मभूमीवरील आपला दावा आणि त्याकरिता चालवलेला संघर्ष कधीही सोडला नाही.

अधिक वाचा  #Rahimatpur's unique vision of interfaith equality and social unity : सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचे रहिमतपुरात अनोखे दर्शन

– डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love